AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPSC CSE 2022: महत्त्वाची बातमी! यूपीएससीची मुख्य परीक्षा सप्टेंबरमध्ये, वेळापत्रक जाहीर, प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार

UPSC परीक्षेचे 2022 चे संपूर्ण वेळापत्रक वेबसाईटवर (Website) प्रसिद्ध करण्यात आले आहे. या बातमीत पुढील दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण UPSC मुख्य 2022 वेळापत्रक डाउनलोड करू शकता. यापूर्वी आयोगाने UPSC प्रिलिम्स निकाल 2022 जूनमध्ये प्रसिद्ध केला होता.

UPSC CSE 2022: महत्त्वाची बातमी! यूपीएससीची मुख्य परीक्षा सप्टेंबरमध्ये, वेळापत्रक जाहीर, प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार
UPSC CSEImage Credit source: Social Media
| Updated on: Aug 03, 2022 | 10:07 AM
Share

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा (UPSC) मुख्य परीक्षा 2022 ची तारीख जाहीर झाली आहे. UPSC ने त्यांच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर या संदर्भात नोटीस जारी केली आहे. असे सांगण्यात आले आहे की UPSC CSE 2022 (UPSC CSE 2022) ची मुख्य परीक्षा सप्टेंबर 2022 मध्ये घेतली जाईल. UPSC परीक्षेचे 2022 चे संपूर्ण वेळापत्रक वेबसाईटवर (Website) प्रसिद्ध करण्यात आले आहे. या बातमीत पुढील दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण UPSC मुख्य 2022 वेळापत्रक डाउनलोड करू शकता. यापूर्वी आयोगाने UPSC प्रिलिम्स निकाल 2022 जूनमध्ये प्रसिद्ध केला होता.

परीक्षा दररोज दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल

UPSC प्रिलिम्स 2022 उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षेला बसू शकतात. UPSC ने निर्धारित वेळापत्रकानुसार नागरी सेवा मुख्य परीक्षा 2022 ही 16, 17, 18, 24 आणि 25 सप्टेंबर 2022 रोजी घेतली जाईल. परीक्षा दररोज दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. पहिली शिफ्ट सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत असेल. दुसऱ्या शिफ्टची परीक्षा दुपारी 2 ते 5 या वेळेत होईल. परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्याचीही लिंक वेबसाईटवर देण्यात आली आहे. यापूर्वी आयोगाने पूर्वपरीक्षेचा निकाल 2022 जूनमध्ये जाहीर केला होता. पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षेला बसू शकतात.

प्रवेशपत्र ऑगस्टअखेरीस

ज्या उमेदवारांनी अर्ज केला होता त्यांना मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जारी केले जाईल. – उमेदवार त्यांचे प्रवेशपत्र upedsced.goved.in वरून डाऊनलोड करू शकतील.

UPSC मुख्य परीक्षेची तारीख 2022

  1. पहिले सत्र (9 ते 12)/ दुसरे सत्र (2 ते 5)
  2. 16 सप्टेंबर 2022 – पहिले सत्र (9 ते 12) पेपर 1 (निबंध) – ———-
  3. 17 सप्टेंबर 2022 – पहिले सत्र (9 ते 12) पेपर 2 (सामान्य अध्ययन १)- दुसरे सत्र (2 ते 5) पेपर 3 (सामान्य अध्ययन २)
  4. 18 सप्टेंबर 2022 – पहिले सत्र (9 ते 12) पेपर 4 (सामान्य अध्ययन ३) – दुसरे सत्र (2 ते 5) पेपर 5 (सामान्य अध्ययन ४)
  5. 24 सप्टेंबर 2022 – पहिले सत्र (9 ते 12) पेपर ए (भारतीय भाषा)- दुसरे सत्र (2 ते 5) पेपर बी (इंग्रजी)
  6. 25 सप्टेंबर 2022 – पहिले सत्र (9 ते 12) पेपर 6 (वैकल्पिक विषय पेपर 1) – दुसरे सत्र (2 ते 5) पेपर 6 (वैकल्पिक विषय पेपर

UPSC मुख्य प्रवेशपत्र कधी येईल?

UPSC ने 22 जून 2022 रोजी नागरी सेवा प्राथमिक परीक्षा 2022 चा निकाल जाहीर केला होता. त्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी UPSC मुख्य 2022 फॉर्म जारी करण्यात आला. ज्या उमेदवारांनी अर्ज केला होता त्यांना UPSC मुख्य 2022 प्रवेशपत्र ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जारी केले जाईल. तुम्ही तुमचे UPSC प्रवेशपत्र upsc.gov.in वरून डाउनलोड करू शकाल.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.