
आजपासून फक्त 21 वर्षांपूर्वी, 2004 मध्ये, भर कोर्टात एका माणसाच्या तोंडावर लाल मिर्ची फासली गेली, चाकूने प्रायव्हेट पार्ट कापला गेला आणि डोके शरीरापासून वेगळे केले गेले. हे काम सुमारे 400 महिलांनी केले. तुमच्या मनात नक्कीच प्रश्न निर्माण झाला असेल की हे कोणी? का? आणि कोणासोबत? केले. चला, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो... खरं तर, ज्याची इतक्या क्रूरपणे हत्या केली गेली तो दुसरा कोणी नसून भरत कालीचरण उर्फ अक्कू यादव होता. या एकट्या माणसाने शेकडो महिलांवर, मुलींवर, वृद्ध महिलांवर अत्याचार केले होते. होय, 100 पेक्षा जास्त महिला. एवढंच नाही, तर या माणसाचे कृत्य असे आहे की जे ऐकून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. वाचा: महाराष्ट्र हादरला! महिलांना जंगलात नेऊन...