AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देणेकरी जास्तीचे पैसे मागत होते, व्यापाऱ्याने नकार दिला, मग गुंडांनी थेट व्यापाऱ्यालाच पळवून नेला!

व्यापाऱ्याने एका व्यक्तीकडून उसने पैसे घेतले होते. हे पैसे त्याने परतही केले. मात्र त्यानंतरही देणेकरी त्याच्याकडे आणखी पैसे मागत होता. मात्र व्यापाऱ्याने पैसे देण्यास नकार दिला.

देणेकरी जास्तीचे पैसे मागत होते, व्यापाऱ्याने नकार दिला, मग गुंडांनी थेट व्यापाऱ्यालाच पळवून नेला!
पैशाच्या वादातून व्यापाऱ्याचे अपहरणImage Credit source: Google
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Mar 16, 2023 | 11:40 AM
Share

पिंपरी चिंचवड / रणजित जाधव : पैशाच्या वादातून एका व्यापाऱ्याचे अपहरण केल्याची घटना चिंचवड शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहरण प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. राजाराम डगलारामजी सिरवी असे अपहरण करण्यात आलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. आरोपींविरोधात कलम 363, 364 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. हरिश चौधरी, राहुल उणेचा, बाळा वाघेरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

उसने पैसे करुनही आणखी मागत होता

राजाराम सिरवी यांचे लक्ष्मीनगर मारुंजी परिसरात हार्डवेअरचे दुकान आहे. सिरवी यांनी वाल्हेकरवाडी येथील हरिश चौधरी यांच्यासोबत पैशाचा व्यवहार झाला होता. मात्र ते पैसे व्यापाऱ्याने परत केले तरी चौधरी आणखी पैसे मागत होता. आणखी पैसे देण्यास व्यापाऱ्याने नकार दिल्याने चौधरी आणि अन्य तिघा आरोपींनी त्यांचे अपहरण केले.

व्यापाऱ्याने कशीबशी सुटका करुन पोलीस ठाणे गाठले

पीडित सिरवी यांनी पैसे देण्याचे कबुल करत कशीबशी स्वतःची सुटका करुन घेतली. यानंतर त्यांनी थेट चिंचवड पोलीस ठाणे गाठत घडल्या प्रकाराबाबत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी पीडिताच्या फिर्यादीवरुन चौघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. यापैकी तिघा आरोपींना अटक केली आहे.

Follow Us
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्राल...
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यानं सांगितलं मोठं गुपित
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआधीच...मोठी अपडेट समोर!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा! 1 एप्रिल 2021 पासून...
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं विधान वादाच्या भोवऱ्यात, काय निर्णय घेणार?
संजय पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार
Shivsena | संजय दिना पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार दाखल
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या कॅफेतील CCTVतून हादरवणार खुलासे
बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव
मोठी बातमी! बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव फसला, पती आणि सासू अटकेत
सत्ता डोक्यात गेलीय! संजय पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात
Sushma Andhare | सत्ता डोक्यात गेलीय! संजय दिना पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात; फडणवीसांनाही केला थेट सवाल
दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10
Venezuela | दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10 हजारांच्या पार जाण्याची भीती!