AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी मित्राच्या मदतीने दुचाकी चोरायचा, मग त्याच दुचाकीवरुन चैन स्नॅचिंग करायचा

पैसे मिळवण्यासाठी चैन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीला हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

आधी मित्राच्या मदतीने दुचाकी चोरायचा, मग त्याच दुचाकीवरुन चैन स्नॅचिंग करायचा
नागपूरमध्ये दुचाकी चोराला अटकImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Mar 08, 2023 | 4:04 PM
Share

नागपूर / सुनील ढगे : मित्राच्या मदतीने दुचाकी चोरायचा आणि मग त्या दुचाकीचा वापर करत चैन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीला पकडण्यात हुडकेश्वर पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरलेले सोन्याचे दागिने हस्तगत केले आहे. आकाश साहू असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. चैन स्नॅचिंगच्या घटनांचा तपास करत असताना पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्याच्या अनेक गुन्हे दाखल आहेत.

हुडकेश्वर परिसरात दोन चैन स्नॅचिंगच्या घटना घडल्या होत्या

हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाच दिवशी एकाच पद्धतीने दोन चैन स्नाचिंगच्या घटना घडल्या होत्या. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांनी वेगवेगळे सीसीटीव्ही तपासले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोराचा शोध घेत मुसक्या आवळल्या.

चोरट्यावर अनेक गुन्हे दाखल

चोरट्याने आतापर्यंत अनेक चैन स्नाचिंगचे गुन्हे केले असून, त्याच्यावर बॉडी ओफेन्सचे गुन्हे देखील दाखल आहेत. तो मोटर सायकल चोरण्यासाठी मित्राची मदत घ्यायचा, मात्र चैन स्नॅचिंग तो एकटा करायचा. हा कुठलेही काम धंदा करत नाही तर चैन स्नॅचिंग करून पैसे कमवतो आणि त्या पैशावर जगतो. पोलीस तपासात आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बुलढाण्यात आयटीआय संस्थेत चोरी

मलकापूर रोडवरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी महागड्या बॅटरी आणि इतर लोखंडी साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून, गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. चोरटे सीसीटिव्हीमध्ये कैद झाले आहेत. त्यावरून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Follow Us
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...