AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : 6 जणांना चिरडणारी ती कार शिवाजी विद्यापीठाच्या माजी प्र कुलगुरूंची, त्यांचादेखील अपघातात मृत्यू

शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र कुलगुरू व्ही. एम. चव्हाण यांच्या कारने कोल्हापूरच्या सायबर चौकात दुचाकींना धडक दिली. अतिशय भीषण हा अपघात होता. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले आहेत.

VIDEO : 6 जणांना चिरडणारी ती कार शिवाजी विद्यापीठाच्या माजी प्र कुलगुरूंची, त्यांचादेखील अपघातात मृत्यू
6 जणांना चिरडणारी ती कार शिवाजी विद्यापीठाच्या माजी प्र कुलगुरूंची
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jun 03, 2024 | 10:45 PM
Share

कोल्हापूरमध्ये आज भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. एका भरधाव कारने काही दुचाकीस्कारांवर गाडी घातली. कोल्हापूरच्या सायबर चौकात ही अपघाताची घटना घडली. या घटनेतील भरधाव कारने चक्क सहा जणांना चिरडलं. यापैकी 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय. या अपघातानंतर आता आणखी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या अपघातात सहा जणांना चिरडणारी ती कार कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या माजी प्र कलुगुरुंची असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात त्यांचादेखील मृत्यू झालाय.

शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र कुलगुरू व्ही. एम. चव्हाण यांच्या कारने कोल्हापूरच्या सायबर चौकात दुचाकींना धडक दिली. अतिशय भीषण हा अपघात होता. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले आहेत. या अपघाताची दृश्य अक्षरशः अंगावर काटा आणणारी आहेत.

प्र कुलगुरूंची तब्येत बरी नव्हती

शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र कुलगुरू व्ही एम चव्हाण यांची तब्येत बरी नव्हती. तरीदेखील त्यांनी कार चालवल्याची माहिती समोर येत आहे. प्र कुलगुरुंचा कार चालवत असताना कारवरील ताबा सुटला होता. त्यामुळे ही कार थेट दुचाकींवर जावून चढली. या गाडीने सहा जणांना अक्षरश: चिरडलं. अपघात इतका भीषण होता की, कार चालवणारे प्र कुलगुरु यांचादेखील यात मृत्यू झाला. या अपघातात एकूण 6 जण गंभीर जखमी झाले. तर 3 जणांचा मृत्यू झाला. पोलीस आता या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?