आईला प्रियकरासोबत नको ते करताना पाहिले, मग मुलाने जे केले ते भयंकर !

आईचे दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध होते. या संबंधाला घरच्यांचा विरोध होता. मात्र सर्वांचा विरोध झुगारुन महिलेचे प्रियकराला भेटणे सुरुच होते. यामुळे अखेर मुलाला संताप अनावर झाला.

आईला प्रियकरासोबत नको ते करताना पाहिले, मग मुलाने जे केले ते भयंकर !
अनैतिक संबंधातून मुलाने केली आईच्या प्रियकराची हत्या
Follow us
| Updated on: Mar 22, 2023 | 11:14 AM

साहिबगंज : झारखंडमध्ये अनैतिक संबंधातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आईला घरामध्ये प्रियकरासोबत नको ते करताना पाहिले अन् मुलाचा संताप झाला. यानंतर मुलाने जे केले ते भयंकर होते. या घटनेमुळे गावात एकच खळबळ माजली आहे. मुलाने आईच्या प्रियकराचा कायमचा काटा काढला. यानंतर पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली असून, मुलाने पोलीस चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. मदन सोरेन असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

अनैतिक संबंधाला घरच्यांचा विरोध होता

तालझारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडा जमनी वर टोला येथे ही घटना घडली आहे. मदन सोरेन हा गावप्रमुख लखन सोरेन यांचा मेहुणा आहे. तो कामानिमित्त काही दिवस गावात राहत होता. यावेळी त्याची गावातील रायला मरांडी याच्या पत्नीशी ओळख झाली. मग दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरु झाले. हळूहळू या प्रेमसंबंधाची सर्वत्र माहिती झाली. महिलेच्या घरच्यांनी या प्रेमसंबंधाला विरोध केला.

रागाच्या भरात मुलाने आईच्या प्रियकराला संपवले

मात्र दोघांनाही याचा काहीही फरक पडत नव्हता. दोघांचे भेटणे सुरुच होते. मंगळवारीही मदन सोरेन महिलेला भेटायला तिच्या घरी आला होता. यादरम्यान महिलेचा मुलगा राजन मरांडी हा बाहेरुन घरी आला. घरी आल्यानंतर त्याने आपल्या आईला प्रियकरासोबत नको ते करताना पाहिले. यानंतर त्याचा संताप झाला आणि त्याने मदनची हत्या केली.

हे सुद्धा वाचा

गावकऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी आरोपी राजन मरांडी याला अटक केली आहे. पोलीस चौकशीत त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.