AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane Crime : चालत्या कारने रस्त्यावर अचानक घेतला पेट, 7 प्रवासी थोडक्यात बचावले…

आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर ती आग विझवण्यात यश मिळाले. मात्र या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Thane Crime : चालत्या कारने रस्त्यावर अचानक घेतला पेट, 7 प्रवासी थोडक्यात बचावले...
| Updated on: Sep 04, 2023 | 11:04 AM
Share

ठाणे | 4 सप्टेंबर 2023 : मुंब्रा-बायपास रोडवर एका धावत्या कारला आग (car caught fire) लागल्याने एकच खळबळ उडाली. रविवारी रात्री उशीरा हा अपघात घडला. मात्र सुदैवाने त्यात कोणीतीही जीवितहानी झालेली नाही. कारमधील सर्व प्रवाशांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

रविवारी रात्रीच्या सुमारास कुटुंबातील काही मंडळी पनवेल येथून ठाण्याच्या दिशेने कारमधून निघाली होती. मात्र मुंब्रा-बायपास रोडवर कार आल्यावर अचानक कारने पेट घेतला. त्यावेळी कारमध्ये दोन पुरूष, दोन महिला आणि तीन लहान मुले यांचा समावेश होता. मात्र ते सर्वजण सुखरूपरित्या कारमधून बाहेर आले.

आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. अथक प्रयत्नांनंतर बऱ्याच काळाने कारला लागलेली आग विझवण्यात यश मिळाले. मात्र ही आग नेमकी का, कशी लागली, त्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

( डिस्क्लेमर : ही बातमी अपडेट होत आहे.)

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.