AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime News : वरळीतील बीडीडी चाळीत कोयता हल्ला, आरोपीने पोलिस स्टेशन गाठलं, तेवढ्यात…

मुंबईतल्या वरळीत काल एक धक्कादायक घटना घडली आहे. घटनेनंतर आरोपीने पोलिस स्टेशन गाठलं आणि झालेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला आहे. पोलिस पुढील कारवाई करीत आहेत.

Mumbai Crime News : वरळीतील बीडीडी चाळीत कोयता हल्ला, आरोपीने पोलिस स्टेशन गाठलं, तेवढ्यात...
mumbai policeImage Credit source: tv9 marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Aug 16, 2023 | 8:42 AM
Share

मुंबई : देशात काल १५ ऑगस्ट मोठ्या उत्साहात सुरु असताना वरळीतील बीडीडी चाळीत (worli bdd chawl crime news in marathi) एक भयानक घटना घडली आहे. काल रात्री आठ वाजता एका व्यक्तीने ओळखीच्या एका व्यक्तीवरती कोयत्याने वार केले आहेत. ज्यावेळी त्या व्यक्तीवरती आरोपीने हल्ला केला. त्यावेळी आरोपी व्यक्ती जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये (mumbai police) गेली आणि झालेला सगळा प्रकार सांगितला आहे. जखमी व्यक्तीला केईएम रुग्णालयात (KEM Hospital) घेऊन जाण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी सांगितली आहे. आरोपीवरती गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु असून, शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. विनोद साळुंखे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

नेमकं काय झाल ?

मुंबईच्या वरळी परिसरात एका व्यक्तीच्या खून करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार रात्री ८ वाजेच्या सुमारास बीडीडी चाळ क्रमांक ५ येथे खून करण्यात आला आहे. आरोपीने कोयत्याने मृतकावर वार केले. त्यामुळे तो जखमी झाला, मात्र उपचारासाठी केईएम रूग्नालयात नेण्यात आले होते. पण ती व्यक्ती जागीच मृत झाल्याची माहिती डॉक्टरांनी सांगितली आहे .

अंतर्गत वादातून खून झाला

अंतर्गत वादातून खून झाला असल्याची माहिती आरोपीने स्वत:हून पोलिसांना पोलिस स्टेशनमध्ये सांगितली आहे. ठाण्यात हजर झाला असी माहिती आहे. उपचारासाठी केईएम रूग्नालयात नेण्यात आले होते. त्या व्यक्तीला जागीचं मृत्यू झाला होता. घटनास्थळी पोलीस तैनात असून पुढील कायदेशीर कारवाई शुरू आहे. मात्र या घटनेचं नेमकं कारण काय होतं ? या संदर्भात अधिक तपास शुरू आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे विनोद साळुंखे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर आरोपीचं नाव गिरीश जाधव असून दोघे एकमेकांच्या ओळखीचे होते अस म्हटलं जातंय.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच