AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईच्या कुर्ला परिसरात भीषण आग; जीव वाचवण्यासाठी लोकांची धडपड

जीव वाचवण्यासाठी लोकांची धडपड सुरु असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. अनेकीकांनी गॅलीरीतून उतरुन स्लॅबवर थांबवून मदत मागितली.

मुंबईच्या कुर्ला परिसरात भीषण आग; जीव वाचवण्यासाठी लोकांची धडपड
vanita kamble
vanita kamble | Updated on: Oct 08, 2022 | 4:21 PM
Share

मुंबई : मुंबईच्या कुर्ला परिसरात एका इमारतीला भीषण आाग लागली होती. आगीचे वृत्त समजताच अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. ही रहिवासी इमारत असल्याने अनेक जण इमारतीत अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी रेक्स्क्यू ऑपरेशन सुरु आहे. परिसरात सर्व धुराचे लोट निघत असल्याने नागरीक भयभीत झाले.

नविन टिळक नगर परिसरात ही इमारत आहे. आज दुपारच्या सुमारास येथील एका इमारतीला भीषण आग लागली. अग्मीशमन दलाची आठ वाहने घटनास्थळी दाखल झाली. तासाभराच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आले.

इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावरील एका फ्लॅटला आग लागली होती.  जीव वाचवण्यासाठी लोकांची धडपड सुरु असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. अनेकीकांनी गॅलीरीतून उतरुन स्लॅबवर थांबवून मदत मागितली.

इमारतीच्या डकमध्ये साचलेल्या कच-्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अग्नीशमन दलाच्या जवानांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले.

Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान