AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai News : चेंबूर परिसरात गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट, चौघे जखमी

बईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील चेंबूर परिसरामध्ये गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला आहे. त्यामुळे घर कोसळून चौघे जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Mumbai News : चेंबूर परिसरात गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट, चौघे जखमी
| Updated on: Nov 29, 2023 | 11:32 AM
Share

मुंबई | 29 नोव्हेंबर 2023 : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील चेंबूर परिसरामध्ये गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला आहे. त्यामुळे घरं कोसळून सहा जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत या घटनेतील 11 लोकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चेंबुरच्या जुन्या बॅरॅक गोल्फ क्लबजवळ असलेल्या एका दुमजली घरांच्या चाळीत ही घटना घडली आहे. बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हा स्फोट झाला. चाळीतील सलग चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या घरात स्फोट झाला आहे. मात्र त्या हादऱ्यामुळे चाळीतील चार-पाच घरे धाडकन खाली कोसळली. तळ मजल्यावरील आणि पहिल्या मजल्यावरील घरांचं बरंच नुकसान झालं. या स्फोटात 5-6 जण जखमी झाले आहेत. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

या स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव मोहिम सुरू केली. आत्तापर्यत सुमारे 11 नागरिकांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात यश मिळालं आहे.

जखमींची नावे

1) विकास आंबोरे – 50 वर्षं 2) अशोक आंबोरे – 27 वर्षं 3) सविता आंबोरे – 47 वर्षं 4) रोहित आंबोरे – 29 वर्षं 5) राहुल कांबळे – 35 वर्षं 6) पार्थ सिंग – 21 वर्षं

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना