डिलिव्हरीसाठी आला, फ्रि किस घेऊन गेला, तुमच्या जवळच्या शहरात काय घडतंय?

तरुणीने हात सोडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने हात घट्ट पकडून तरुणीला जवळ ओढले आणि तिच्या गालावर दोन किस घेतले. किस केल्यानंतर आरोपी तेथून निघून गेला.

डिलिव्हरीसाठी आला, फ्रि किस घेऊन गेला, तुमच्या जवळच्या शहरात काय घडतंय?
झारखंडमध्ये कॉपी केल्याच्या संशयातून मुलीसोबत भयंकर कृत्य
Follow us
| Updated on: Sep 19, 2022 | 9:28 PM

पुणे / अभिजीत पोते (प्रतिनिधी) : पार्सल घेऊन आलेल्या डिलिव्हरी बॉयने एका 19 वर्षीय तरुणीला जबरदस्तीने किस (Kiss) घेतल्याची संतापजनक घटना पुण्यातील येवलेवाडीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरुन कोंढवा पोलीस (Kondhava Police) ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक (Arrest) केले आहे. रईस शेख असे अटक करण्यात आलेल्या 40 वर्षीय आरोपीचे नाव आहे.

तरुणीने झोमॅटोवरुन जेवण ऑर्डर केले होते

येवलेवाडीतील हायप्रोफाईल वस्तीत राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणीने शनिवारी रात्री झोमॅटोवरुन जेवण मागवले होते. रईस शेख हा रात्री 9.30 च्या सुमारास जेवणाचे पार्सल घेऊन आला.

आरोपीने तरुणीकडे पाणी पिण्यास मागितले

पार्सल दिल्यानंतर आरोपी रईसने तरुणीकडे पाणी पिण्यासाठी मागितले. तरुणीने पाणी दिल्यानंतर आरोपीने थँक यू म्हणण्यासाठी हात मिळवला. मात्र हात सोडतच नव्हता.

हे सुद्धा वाचा

तरुणीला जवळ ओढून किस केले

तरुणीने हात सोडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने हात घट्ट पकडून तरुणीला जवळ ओढले आणि तिच्या गालावर दोन किस घेतले. किस केल्यानंतर आरोपी तेथून निघून गेला.

कोंढवा पोलिसांकडून आरोपीला अटक

यानंतर तरुणीने तात्काळ कोंडवा पोलीस ठाणे गाठले आणि सर्व घडला प्रकार पोलिसांना सांगितला. तरुणीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी झोमॅटो डिलिव्हरी बॉय विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला कोंढवा परिसरातून अटक केली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.