Buldhana Crime : संतनगरीतच सुरु होतं अशोभनीय कृत्य, हॉटेलमध्ये सुरु होता कुंटणखाना, पोलिसांकडून छापेमारी

संतनगरी अशी ओळख असलेल्या शेगावमध्ये अश्लील कृत्य सुरु होते. घटनेची माहिती कळताच शहरात एकच खळबळ उडाली आहे. अशा घटनांमुळे धार्मिक स्थळाचे पावित्र्य भंग पावल्याची भावना नागरिका

Buldhana Crime : संतनगरीतच सुरु होतं अशोभनीय कृत्य, हॉटेलमध्ये सुरु होता कुंटणखाना, पोलिसांकडून छापेमारी
बुलढाण्यात हॉटेलवर छापेमारी करत सेक्स रॅकेट उद्धवस्तImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 12, 2023 | 10:12 AM

बुलढाणा / 12 ऑगस्ट 2023 : संतनगरी आणि तीर्थक्षेत्र अशी ओळख असलेल्या शेगावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेगाव शहरातील एका हॉटेलमध्ये कुंटणखाणा सुरु होता. पोलिसांनी या कुंटणखाण्यावर छापेमारी करत दोन महिलांची सुटका केली. याप्रकरणी हॉटेल मालक आणि व्यवस्थापकासह दोन महिलांवर शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश देशमुख पप्पू उर्फ आनंद गुजर असे मुख्य आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. धार्मिक स्थळ अशी ओळख असलेल्या शेगावमध्ये अशा घटना उघडकीस येत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. आरोपींवर कडक कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची छापेमारी

शेगाव शहरातील वैभव हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती शेगाल शहर पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सदर हॉटेलवर छापेमारी केली. या छाप्यात दोन महिलांची सुटका करण्यात आली. वेश्याव्यवसाय प्रकरणी एकावर अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम 3, 4, 5, 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश देशमुख पप्पू उर्फ आनंद गुजर असे त्याचे नाव आहे. गुजर हा कुंटणखाना चालवत होता. हॉटेलचा मालक आणि मॅनेजरवर पिटा अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हॉटेल व्यवस्थापकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया यांचा 'नक्षत्र पुरस्कारानं' गौरव
प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया यांचा 'नक्षत्र पुरस्कारानं' गौरव.
WITT : पुष्पा सुपरस्टार अल्लू अर्जुनला नक्षत्र सन्मान; म्हणाला...
WITT : पुष्पा सुपरस्टार अल्लू अर्जुनला नक्षत्र सन्मान; म्हणाला....
अम्मा 'ॲनिमल' पाहू नको... खुशबू सुंदर यांच्या मुली असं का म्हणाल्या?
अम्मा 'ॲनिमल' पाहू नको... खुशबू सुंदर यांच्या मुली असं का म्हणाल्या?.
प्रसिद्ध संगीतकार वी सेल्वागणेश यांना TV9 चा 'नक्षत्र सन्मान'
प्रसिद्ध संगीतकार वी सेल्वागणेश यांना TV9 चा 'नक्षत्र सन्मान'.
'एका व्यक्तीकडून एवढं कसं धाडस होतंय...सरकार..,' काय म्हणाले अजित पवार
'एका व्यक्तीकडून एवढं कसं धाडस होतंय...सरकार..,' काय म्हणाले अजित पवार.
पहिला चित्रपट ते सिनेसृष्टीतील कस होत करीअर? बघा रवीना टंडन Exclusive
पहिला चित्रपट ते सिनेसृष्टीतील कस होत करीअर? बघा रवीना टंडन Exclusive.
... तर अर्धी इंडस्ट्री नष्ट होईल, नेपोटिझमवर रवीना टंडन हिचा खोचक टोला
... तर अर्धी इंडस्ट्री नष्ट होईल, नेपोटिझमवर रवीना टंडन हिचा खोचक टोला.
वडिलांची इच्छा होती मी सैनिक बनाव.., अनुराग ठाकूरांना काय व्हायच होतं?
वडिलांची इच्छा होती मी सैनिक बनाव.., अनुराग ठाकूरांना काय व्हायच होतं?.
विरोधकांच्या पत्रातलं एक वाक्य जरा मनोरंजनासारखे - देवेंद्र फडणवीस
विरोधकांच्या पत्रातलं एक वाक्य जरा मनोरंजनासारखे - देवेंद्र फडणवीस.
युवा बॅडमिंटनपासून ते खास क्रिकेटपटूपर्यंत या खेळाडूंना नक्षत्र सन्मान
युवा बॅडमिंटनपासून ते खास क्रिकेटपटूपर्यंत या खेळाडूंना नक्षत्र सन्मान.