AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधवेसोबत लग्न, मधुचंद्र झाल्यावर एक रिपोर्ट आला, आता सगळेच टेन्शनमध्ये, म्हणून लग्नाआधी ही टेस्ट महत्त्वाची

तक्रारदार व्यक्तीने 11 डिसेंबर 2024 मध्ये मोठ्या धूम धडाक्यात लग्न केलं होतं. दोन्ही कुटुंबात आनंद होता. पण आता स्थिती बिघडलीय. आता, दोन्ही कुटुंबांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. काय आहे प्रकरण?

विधवेसोबत लग्न, मधुचंद्र झाल्यावर एक रिपोर्ट आला, आता सगळेच टेन्शनमध्ये, म्हणून लग्नाआधी ही टेस्ट महत्त्वाची
Women
| Updated on: Feb 17, 2025 | 1:59 PM
Share

तीन मुलांच्या पित्याने पोलिसांकडे मदत मागितली आहे. मला आणि माझ्या मुलांना धमक्या मिळत आहेत असं त्याने पोलिसांना सांगितलं. जिच्यासोबत दुसरं लग्न केलं, तिच्या परिवाराकडून धमक्या दिल्या जात आहेत, असं त्याने सांगितलं. पोलिसांनी हे सर्व प्रकरण ऐकून घेतल्यानंतर ते सुद्धा स्तब्ध झाले. उत्तर प्रदेशच्या मेरठमधील हे धक्कादायक प्रकरण आहे. या प्रकरणात अडकलेल्या व्यक्तीने सांगितलं की, साहेब माझ्या पहिल्या पत्नीचा आजारपणामुळे मृत्यू झाला. मला तीन मुंल आहेत. त्यांच्या पालनपोषणासाठी मी 2024 साली एक विधवेसोबत दुसरं लग्न केलं. तिला तिच्या पहिल्या पतीपासून दोन मुलं होती. आमचा मधुचंद्र झाल्यानंतर पत्नी सतत आजारी राहू लागली. मी तिच्यावर अनेक ठिकाणी उपचार केले. त्यावेळी मला समजलं की, माझ्या दुसऱ्या पत्नीला एड्स आहेत. मेडिकल रिपोर्टमध्ये हे समजल्यानंतर माझ्या पायाखालची जमीन सरकली.

मी पत्नीच्या घरच्यांना ही गोष्ट सांगितली. तुमच्या मुलीला थर्ड स्टेज एड्स आहे. त्यानंतर उलट ते माझ्यावर दमदाटी करु लागले. विषय इतका बिघडला की, ते पत्नीला माहेरी घेऊन गेले. त्यानंतर दुसऱ्या पत्नीचे घरचे लोक मला आणि माझ्या मुलांना जीवे मारण्याची धमकी देत आहेत.

पण त्याचा काही फायदा झाला नाही

तक्रारदार व्यक्तीने 11 डिसेंबर 2024 मध्ये मोठ्या धूम धडाक्यात लग्न केलं होतं. दोन्ही कुटुंबात आनंद होता. पण आता स्थिती बिघडलीय. पतीने पोलिसांना सांगितलं की, त्याची पत्नी निकाहच्या पहिल्या दिवसापासून आजारी होती. तापासह तिला अनेक समस्या होत्या. लग्नानंतर तिच्या उपचारासाठी तिला अनेक डॉक्टरांकडे घेऊन गेलो. पण त्याचा काही फायदा झाला नाही. एका प्रायवेट हॉस्पिटलमध्ये पत्नीच्या काही चाचण्या केल्या. टेस्ट रिपोर्ट आल्यानंतर पत्नी HIV पॉझिटिव्ह असल्याच समजलं. या आजाराची आता थर्ड स्टेज आहे.

संपूर्ण कुटुंब टेन्शनमध्ये

पोलिसांनी सांगितलं की, या माणसाचा हे दुसरं लग्न आहे. पत्नीला पहिल्या पतीपासून दोन मुली आहेत. एक मुलगी दीड वर्षांची आहे. ती सुद्धा मागच्या दोन महिन्यांपासून आजारी आहे. तिच्या देखभालीची जबाबदारी सुद्धा या व्यक्तीने घेतलेली. पण आता परिस्थिती अशी आहे की, तो स्वत:च घाबरलेला आहे. या प्रकरामुळे संपूर्ण कुटुंब टेन्शनमध्ये आहे. पोलिसांनी सांगितलं की, आरोपांचा तपास केल्यानंतर कारवाई केली जाईल.

Follow Us
काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने....
Nagpur : काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने प्रवाशाला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं...
लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
Aaditya Thackeray Tweet : लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; आदित्य ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद
Thane : ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद, नेमकी काय चर्चा होणार?
आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; अय्यरच्या नेतृत्वाखाली...
IND vs PAK Asian Games Final : आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत करणार का गोल्डन कामगिरी?
मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल....
Rohit Pawar : MPSC : मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल तर, MPSCवर मोठे निर्णय कोणते?
येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त, परवाना थेट..
Dharashiv : येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त अन्, परवाना थेट...
मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं....
tv9 Marathi Special Report : Abhijeet Dipke : मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं; CJPच्या आंदोलनात नेमकं काय घडलं?
तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर....
Abhijeet Dipke : तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर पुन्हा दिल्लीत आंदोलन भडकणार?; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल