AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : धाड धाड धाड…टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, हादरवून टाकणारा पहिला व्हिडीओ समोर!

बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्याकारवर जुहूत गोळीबार झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जुहू्च्या पुष्पापार्क येथे फुटबॉल मॅच खेळून टायगर श्रॉफ जात होता.त्यावेळी लोक त्याची छबी टिपण्याचा प्रयत्न करत असताना टायगर श्रॉफच्या कारवर मोटार सायकलवरुन आलेल्या तिघा अज्ञातांनी हा गोळीबार केला. त्यात टायगर श्रॉफला गोळी लागलेली नसल्याचे समजते. त्यात अन्य दोन जण जखमी झाल्याचे म्हटले जात आहे. या संदर्भात एका व्यक्तीने काढलेला व्हिडीओ व्हायरल होत आहे.या व्हिडिओत गोळ्यांचा आवाज ऐकू येत आहे.

Video : धाड धाड धाड...टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, हादरवून टाकणारा पहिला व्हिडीओ समोर!
| Edited By: | Updated on: Oct 18, 2026 | 8:03 PM
Share

बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्याकारवर जुहूत गोळीबार झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जुहू्च्या पुष्पापार्क येथे फुटबॉल मॅच खेळून टायगर श्रॉफ जात होता.त्यावेळी लोक त्याची छबी टिपण्याचा प्रयत्न करत असताना टायगर श्रॉफच्या कारवर मोटार सायकलवरुन आलेल्या तिघा अज्ञातांनी हा गोळीबार केला. त्यात टायगर श्रॉफला गोळी लागलेली नसल्याचे समजते. त्यात अन्य दोन जण जखमी झाल्याचे म्हटले जात आहे. या संदर्भात एका व्यक्तीने काढलेला व्हिडीओ व्हायरल होत आहे.या व्हिडिओत गोळ्यांचा आवाज ऐकू येत आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Follow Us
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा, इतर योजनांमधील निधी...
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट, महायुतीत धुसफूस कायम
राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं..
Aamir Khan Meet Raj Thackeray : राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं काय घडतंय? कारण अद्याप गुलदस्त्यात
पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
Mumbai : पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर फडणवीसांचा निशाणा
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray; स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांचा थेट निशाणा