AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane Crime : तक्रार दिल्याच्या रागातून तरुणावर जीवघेणा हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद

अनधिकृत बांधकाम केल्याचा राग मनात धरुन तरुणासोबत भररस्त्यात भयंकर घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

Thane Crime : तक्रार दिल्याच्या रागातून तरुणावर जीवघेणा हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद
तक्रार दिल्याच्या रागातून तरुणावर हल्लाImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Jul 26, 2023 | 1:48 PM
Share

उल्हासनगर / 26 जुलै 2023 : अनधिकृत बांधकामाची तक्रार दिल्याच्या रागातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कदायक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. सर्व थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. जखमी तरुणाला उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. मयूर भोई असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सुनील साबळे, मोहन साबळे आणि जीवन साबळे अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.

अनधिकृत बांधकामाविरोधात तक्रार दिल्याच्या रागातून हल्ला

उल्हासनगर कँप 5 येथील इंदिरानगर परिसरात रस्त्यावरच आरोपींनी अनधिकृत बांधकाम केले होते. याबाबत येथील नागरिकांनी उल्हासनगर महापालिकेत तक्रार दाखल केली होती. याचा राग मनात धरुन आरोपींनी मयूर भोई या तरुणाला भररस्त्यात गाठले आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत मयूर गंभीर जखमी झाला. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.

Follow Us
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप