AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ICSE 10th, ISC 12th 2023 चा निकाल लागणार आजच ! cisce.org या लिंकवर जा, आधी सूचना वाचा

ICSE बोर्डाची दहावीची परीक्षा 27 फेब्रुवारी ते 29 मार्च 2023  या कालावधीत घेण्यात आली होती. तर बारावीची परीक्षा यंदा 10 फेब्रुवारी ते 27 मार्च 29 या कालावधीत घेण्यात आली होती. आता त्याचा निकाल जाहीर होणार आहे.

ICSE 10th, ISC 12th 2023 चा निकाल लागणार आजच ! cisce.org या लिंकवर जा, आधी सूचना वाचा
ICSE 10th ISC 12th result today
| Updated on: May 14, 2023 | 11:01 AM
Share

नवी दिल्ली: कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने (CISCE) दहावी आणि बारावीच्या ISC बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. बोर्डाकडून निकाल जाहीर करण्याची तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आली आहे. ICSE बोर्डाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार आज (14 मे 2023) निकाल जाहीर होणार आहे. ICSE बोर्डाची दहावीची परीक्षा 27 फेब्रुवारी ते 29 मार्च 2023  या कालावधीत घेण्यात आली होती. तर बारावीची परीक्षा यंदा 10 फेब्रुवारी ते 27 मार्च 29 या कालावधीत घेण्यात आली होती. आता त्याचा निकाल जाहीर होणार आहे.

SMS द्वारे तपासा ICSE निकाल

ICSE दहावीचा निकाल विद्यार्थी त्यांच्या मोबाइलवरून SMS द्वारे देखील पाहू शकतात. ICSE परीक्षेचा निकाल मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला सात अंकी रोल कोड पाठवावा लागणार आहे.

स्टेप 1: आपल्या फोनवर नवीन संदेश सुरू करा.

स्टेप 2: त्यानंतर तुमचा युनिक आयडी आणि ICSE टाइप करा. उदाहरणार्थ, ICSE 1234567 (सात अंकी युनिक आयडी)

स्टेप 3: मेसेज 0924808288 पाठवा.

स्टेप 4: तुमचा निकाल SMS मध्ये दिसेल.

डिजिलॉकर वर मार्कशीट मिळवा

CISCE ICSE दहावी बोर्ड निकाल आज दुपारी 3 वाजेपर्यंत cisce.org या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करेल. तसेच बारावी म्हणजेच ISC चा निकालही जाहीर करण्यात येणार आहे. आयसीएसई आणि आयएससी बोर्डाच्या परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाने (ISC) स्थापन केलेले डिजिलॉकर उपलब्ध आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.