AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CMAT 2021 Admit Card: कॉमन मॅनेजमेंट ॲडमिशन परीक्षेचे ॲडमिट कार्ड जाहीर होणार, cmat.nta.nic.in इथून डाऊनलोड करा

सीमॅट परीक्षेचे ॲडमिट कार्ड (CMAT Admit Card) एनटीएच्या cmat nta nic in जारी केले जाणार आहे.

CMAT 2021 Admit Card: कॉमन मॅनेजमेंट ॲडमिशन परीक्षेचे ॲडमिट कार्ड जाहीर होणार, cmat.nta.nic.in इथून डाऊनलोड करा
सीमॅट परीक्षा
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Mar 24, 2021 | 12:20 PM
Share

CMAT 2021 Admit Card नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून आज (National Testing Agency)सीमॅट परीक्षेचे ॲडमिट कार्ड जारी केले जाणार आहे. कॉमन मॅनेजमेंट अ‌ॅडमिशन टेस्टचे (Common Management Admission Test) आयोजन 31 मार्चला केले जाणार आहे. एनटीए द्वारे जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार सीमॅट परीक्षेचे अ‌ॅडमिट कार्ड आज जारी केले जाईल. ज्या उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज भरला आहे त्यांनी ऑफिशियल वेबसाईट cmat.nta.nic.in वर जाऊन अ‌ॅडमिट कार्ड डाऊनलोड करावे. विद्यार्थ्यांनी त्यांचा परीक्षा क्रमांक  आणि जन्मतारीख टाकून अ‌ॅडमिट कार्ड डाऊनलोड करावे. (CMAT 2021 Admit Card will released today nta on cmat nta nic in )

CMAT 2021 परीक्षा

कॉमन मॅनेजमेंट परीक्षा 2021 दोन शिफ्टमध्ये आयोजित केली जाणार आहे. पहिल्या सत्रातील परीक्षा 9 ते12 आणि 12.30 तर दुसऱ्या सत्रातील परीक्षा 3 ते 6 आणि 6.30 वाजेपर्यंत होईल. ज्या उमेदवारांनी अ‌ॅडिशनल सेक्शन ”Innovation and Entrepreneurship” निवडला असेल त्यांच्यासाठी 30 मिनिटं अतिरिक्त वेळ दिला जाणार आहे.

CMAT Admit Card 2021 डाऊनलोड कसं करणार?

  1. विद्यार्थ्यांनी ॲडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट cmat.nta.nic.in वर भेट द्यावी.
  2. “CMAT 2021 admit card” लिंक वर क्लिक करावे.
  3. अ‌ॅप्लिकेशन नंबर आणि जन्मतारीख टाकून लॉगीन करावे.
  4. लॉगीन केल्यानंतर तुमचं अ‌ॅडमिट कार्ड तुम्हाला पाहयला मिळेल.
  5. परीक्षा केंद्रात आवश्यक असल्यानं अ‌ॅडमिट कार्डची प्रिंट काढून ठेवा.

CMAT 2021 परीक्षेचे स्वरुप

CMAT 2021 परीक्षेच्या परिपत्रकानुसार ही परीक्षा एकूण 500 गुणांसाठी होणार आहे. या परीक्षेत एकूण 125 प्रश्न विचारले जातील. 1 प्रश्नाला 4 गुण निश्चित करण्यात आले आहेत. तार्किक क्षमता आणि माहितीचे विश्लेषण यासाठी 25, लॉजिकल रिझनिंगसाठी 25, भाषा कौशल्यं 25, सामान्य ज्ञान 25, नाविन्यता आणि उद्योजकता यासाठी 25 प्रश्न विचारले जातील.

संबंधित बातम्या:

GATE 2021 परीक्षेचे अ‌ॅडमिट कार्ड आले, असं कराल डाऊनलोड

CMAT 2021 Admit Card:सीमॅट परीक्षेचे ॲडमिट कार्ड लवकरच जाहीर होणार, असं करा डाऊनलोड

(CMAT 2021 Admit Card will released today by nta on cmat nta nic in  )

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली