Devendra Fadanvis | शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर आहे, काही दिवसात चांगले निर्णय होतील-

फडणवीस हे नागपूरचे विधानसभेचे सदस्य आहेत.शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर आहे, काही दिवसात चांगले निर्णय होतील.

महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Aug 17, 2022 | 6:32 PM

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेच्या सभागृहनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केली. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपल्या मंत्रिमंडळातील नव्याने समाविष्ट झालेल्या सदस्यांची वरिष्ठ सभागृहात ओळख करून देताना शिंदे यांनी ही घोषणा केली. त्यानंतर, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते फडणवीस यांनी विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय करून दिला. फडणवीस हे नागपूरचे विधानसभेचे सदस्य आहेत.शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर आहे, काही दिवसात चांगले निर्णय होतील.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें