AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ICAI Result 2021| सीए इंटर परीक्षेच्या निकालाची तारीख ठरली, icai org वर पाहा तुमचा रिझल्ट

सीए इंटरमिजिएटची परीक्षा ज्यांनी दिली असेल त्यांनी अधिकृत वेबसाईट icaiexam.icai.org वर निकाल पाहावा.

ICAI Result 2021| सीए इंटर परीक्षेच्या निकालाची तारीख ठरली, icai org वर पाहा तुमचा रिझल्ट
सीए इंटर परीक्षा निकाल
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Mar 26, 2021 | 10:50 AM
Share

ICAI CA Intermediate Result 2021 नवी दिल्ली: इनस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया कडून घेतल्या जाणाऱ्या सीए इंटरमिजिएट परीक्षा 2021 चा निकाल आज किंवा उद्या जाहीर होणार आहे. आयसीएआय सीए फाऊंडेशन आणि सीए फायनल परीक्षेचा निकाल (ICAI CA Foundation Result 2021) दोन दिवसांपूर्वी जाहीर केला होता. सीए इंटरमिजिएटची परीक्षा ज्यांनी दिली असेल त्यांनी अधिकृत वेबसाईट icaiexam.icai.org वर निकाल पाहावा. आयसीएआय शिवाय caresults.icai.org आणि icai.nic.in या वेबसाईटसवर देखील (ICAI CA Intermediate Result) निकाल पाहायला मिळेल. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड टाकून निकाल पाहता येईल. (ICAI CA Intermediate Result 2021 will declare today at icai org check direct link)

निकाल कुठे पाहणार?

आयसीएआयकडून निकाल जाहीर केल्यानंतर परीक्षा दिलेल्या उमेदवारांना icaiexam.icai.org, caresults.icai.org आणि icai.nic.in या वेबसाईटवर त्यांचा निकाल पाहता येईल. उमेदवार त्यांचा निकाल मोबाईल किंवा लॅपटॉपवर देखील पाहू शकतात.

मोबाईलवर निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

निकाल कसा पाहावा?

स्टेप1: सर्वात आधी icaiexam.icai.org , caresults.icai.org किंवा icai.nic.in या वेबसाईटवर जा

स्टेप 2: यानंतर होमपेजवर आल्यानंतर Latest notification वर क्लिक करा

स्टेप 3: त्यानंतर CA Result 2021 या ऑप्शनवर क्लिक करा

स्टेप 4: त्यानंतर तुमजा रजिस्ट्रेशन नंबर, चार अंकी पिन नंबर आणि रोल नंबर टाका

स्टेप 5: तुम्ही सर्व माहिती भरल्यानंतर ICAI CA Intermediate Result परीक्षेचा निकाल दिसेल.

स्टेप 6: निकालाची गरज भविष्यात पडू शकते. त्यामुळे तुमचा निकाल डाऊनलोड करा

ICAI CA Intermediate Result SMS द्वारे पाहा

सीए इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल एसएमएसद्वारे पाहता येईल. इंटरमिजिएट निकाल पाहण्यासाठी CAFND_ (सहा अंकी परीक्षा क्रमांक) टाकून 57575 वर पाठवून द्या.

ICAI चं ट्विट

निकालासंबंधी तक्रार कशी नोंदवणार

विद्यार्थ्यांना जर सीए इंटरमिजिएट निकालाबद्दल शंका असेल तर तो ICAI CA पोर्टलवर तक्रार नोंदवू शकतो. आयसीएआयनं विद्यार्थ्यांना foundation_examhelpline@icai.in, intermediate_examhelpline@icai.in या ईमेल आयडीवर तक्रार नोंदवण्यास सांगितलं आहे.

संबंधित बातम्या:

CAT Result 2020 | आयआयएमच्या CAT परीक्षेचा निकाल जाहीर, असं पाहता येईल गुणपत्रक

ICAI CA Result Jan 2021 : सीए फाऊंडेशन आणि फायनल परीक्षेचा रिझल्ट जाहीर, ‘असा’ पाहा मोबाईलवर निकाल

Follow Us
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...