AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ICSE, ISC दहावी बारावीचा निकाल लवकरच, cisce.org रिझल्टची डायरेक्ट लिंक, असा करा चेक

ICSE इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी अधिकृत वेबसाइट - cisce.org - वर पाहू शकतील. साधारणपणे ISC आणि ICSE निकाल CBSE दहावीच्या बारावीच्या निकालाप्रमाणेच जाहीर केला जातो. CBSE ने 12 मे 2023 रोजी बारावी आणि दहावीचा निकाल जाहीर केला होता

ICSE, ISC दहावी बारावीचा निकाल लवकरच, cisce.org रिझल्टची डायरेक्ट लिंक, असा करा चेक
ICSE ISC results 2023
| Updated on: May 13, 2023 | 11:43 AM
Share

नवी दिल्ली: कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) ICSE,ISC इयत्ता 10 वीचा निकाल आज जाहीर करण्याची शक्यता आहे. मात्र, बोर्डाने अद्याप याला दुजोरा दिलेला नाही. ICSE इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी अधिकृत वेबसाइट – cisce.org – वर पाहू शकतील. साधारणपणे ISC आणि ICSE निकाल CBSE दहावीच्या बारावीच्या निकालाप्रमाणेच जाहीर केला जातो. CBSE ने 12 मे 2023 रोजी बारावी आणि दहावीचा निकाल जाहीर केला होता, त्यामुळे ICSE आणि ISC निकाल कधीही लागण्याची शक्यता आहे. CISCE ने अद्याप कोणतीही अधिकृत नोटीस जारी केलेली नाही.

ICSE बोर्ड निकाल 2023: निकाल कुठे पहावा

  • ICSE निकाल 2023 CISCE ने जाहीर केल्यानंतर विद्यार्थी cisce.org अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतील.
  • ICSE बारावीचा निकाल अधिकृत निकाल वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल, cisceresult.in.

ICSE बोर्डाचा दहावीचा निकाल

  • अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या – cisce.org
  • होमपेजवर ICSE इयत्ता 10 वी निकाल 2023 च्या लिंकवर क्लिक करा
  • एक नवीन पेज उघडेल, आपला युनिक आयडी आणि इतर तपशील प्रविष्ट करा
  • आपला ICSE इयत्ता 10 वी निकाल 2023 स्क्रीनवर दिसेल
  • डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.