AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

JEE Advanced Result 2023 चा रिझल्ट जारी, ही आहे डायरेक्ट लिंक!

यंदा JEE Advanced Result 2023 दोन्ही पेपरमध्ये 1 लाख 80 हजार 372 विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 43 हजार 773 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 36 हजार 204 मुले तर 7 हजार 509 मुलींचा समावेश आहे. यंदा हैदराबाद झोनमध्ये सर्वाधिक उमेदवार होते, परिणामी राज्यातही पात्र उमेदवारांची संख्या सर्वाधिक होती.

JEE Advanced Result 2023 चा रिझल्ट जारी, ही आहे डायरेक्ट लिंक!
JEE advanced 2023 result direct linkImage Credit source: Social Media
| Updated on: Jun 18, 2023 | 10:47 AM
Share

मुंबई: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) गुवाहाटीने जेईई ॲडव्हान्स्ड 2023 चा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांचा निकाल पाहण्यासाठी त्यांना अधिकृत वेबसाइट – jeeadv.ac.in जाऊन  iitg.ac.in या वेबसाईटवर तुम्हाला निकालाशी संबंधित प्रत्येक अपडेट मिळेल.

यंदा JEE Advanced Result 2023 दोन्ही पेपरमध्ये 1 लाख 80 हजार 372 विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 43 हजार 773 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 36 हजार 204 मुले तर 7 हजार 509 मुलींचा समावेश आहे. यंदा हैदराबाद झोनमध्ये सर्वाधिक उमेदवार होते, परिणामी राज्यातही पात्र उमेदवारांची संख्या सर्वाधिक होती.

JEE Advanced Result 2023 कसा तपासावा

  1. स्टेप 1: जेईई ॲडव्हान्स्ड रिझल्टसाठी सर्वप्रथम वेबसाइटवर जा – jeeadv.ac.in.
  2. स्टेप 2: स्कोअर कार्ड लिंकवर क्लिक करा.
  3. स्टेप 3: लॉगिन करण्यासाठी आवश्यक क्रेडेंशियल्स प्रविष्ट करा.
  4. स्टेप 4: एकदा यशस्वीरित्या लॉग इन केल्यानंतर, उमेदवार त्यांचे स्कोअर कार्ड तपासू शकतील.
  5. स्टेप 5: डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट घ्या

JEE Advanced Result 2023 टॉपर

जेईई ॲडव्हान्स्ड 2023 मध्ये हैदराबाद झोनच्या Vavilala Chidvilas Reddy ने अव्वल स्थान पटकावले आहे. त्याला 360 पैकी 341 गुण मिळाले. जेईई ॲडव्हान्स्ड 2023 परीक्षेतील टॉपर मुलगी देखील हैदराबाद झोनची आहे. 360 पैकी 298 गुण मिळवणारी नयकांती नागा भाव्या श्री ही महिला यंदा टॉपर ठरली आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.