AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

JEE Main 2021 March Result:जेईई मेन मार्च सत्रात महाराष्ट्रातील दोघांचा डंका, 100 एनटीए गुणांची कमाई

जेईई मेन परीक्षा मार्च (Jee Main March 2021 Result ) सत्राचा निकाल jeemain.nta.nic.in या वेबसाईटवर जाहीर झाला आहे.

JEE Main 2021 March Result:जेईई मेन मार्च सत्रात महाराष्ट्रातील दोघांचा डंका, 100 एनटीए गुणांची कमाई
जेईई मेन्सच्या अंतिम सत्राची परीक्षा 26 ऑगस्टपासून सुरू होणार
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Mar 25, 2021 | 11:24 AM
Share

JEE Main 2021 Exam Result Declared नवी दिल्ली: अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा समजली जाणाऱ्या जेईई मेन परीक्षा मार्च (Jee Main March 2021 Result declared)सत्राचा निकाल बुधवारी रात्री जाहीर झाला आहे. या परीक्षेत 13 विद्यार्थ्यांनी 100 एनटीए स्कोर मिळवला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.  जेईई मेन (JEE Main 2021) मार्च 2021 सत्राची परीक्षा 16, 17 आणि 18 मार्चला झाली होती. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे ते jeemain.nta.nic.in या वेबसाईटवर जाऊन निकाल पाहू शकतात. पुढील सत्रातील परीक्षा एप्रिल 2021 मध्ये होणार आहे. (JEE Main March Result 2021 declared check at jee main nta nic in direct link for NTA read here toppers list)

100 एनटीए स्कोर मिळवणारे विद्यार्थी(JEE Main 2021 Toppers)

विद्यार्थ्याचं नावराज्य
काव्या चोप्रादिल्ली
सिद्धार्थ कालरादिल्ली
बन्नूरु रोहित कुमार रेड्डीतेलंगाणा
मदुर आदर्श रेड्डीतेलंगाणा
जोसयुला वेंकट आदित्यतेलंगाणा
ब्रतिन मंडलपश्चिम बंगाल
कुमार सत्यदर्शी बिहार
मृदुल अग्रवालराजस्थान
जेनिथ मल्होत्राराजस्थान
रोहित किमार राजस्थान
आश्विन अब्राहमतामिळनाडू
अथर्व अभिजीत तंबतमहाराष्ट्र
गार्गी मकरंद बक्षीमहाराष्ट्र

असा चेक करा निकाल

स्टेप 1: विद्यार्थ्यांनी निकाल तपासण्यासाठी jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जावे. स्टेप 2: वेबसाईटवर दिलेल्या जेईई मेन मार्चच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा. स्टेप 3: आता नोंदणी क्रमांक आणि जन्मतारखेच्या मदतीने लॉग इन करा. स्टेप 4: आपला निकाल स्क्रिनवर दिसून येईल. स्टेप 5: निकाल तपासा आणि त्याची प्रिंट घ्या.

एप्रिलमध्ये होणार तिसऱ्या सत्राची परीक्षा

जेईई मेन मार्चची परीक्षा 16, 17 आणि 18 मार्च रोजी घेण्यात आली होती. ही दुसऱ्या सत्राची परीक्षा होती. यानंतर आता तिसर्‍या सत्राची परीक्षा एप्रिलमध्ये आणि चौथ्या सत्राची परीक्षा मे मध्ये होणार आहे. प्रथमच, जेईई मेन परीक्षा एका वर्षात चार वेळा घेण्यात येत आहे. ही परीक्षा प्रथमच 13 भाषांमध्ये घेण्यात आली. यात आसामी, बंगाली, कन्नड, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, तामिळ, तेलगू, उर्दू, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती आदि भाषांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या:

JEE Main March Result 2021: जेईई मुख्य परीक्षा मार्च सत्राचा निकाल जाहीर, jeemain.nta.nic.in वर पाहा निकाल

JEE Main March Final Answer Key| जेईई मुख्य परीक्षा मार्च सत्राची अंतिम उत्तरतालिका जाहीर, निकाल लवकरच जाहीर होणार

(JEE Main March Result 2021 declared check at jee main nta nic in direct link for NTA read here toppers list)

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?