AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPSC : निस्ता गोंधळ ! निकालही येईना,परीक्षाही होईना, विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा इशारा

पण प्रश्नपत्रिकेतील चुकांमुळे प्रकरण न्यायालयात गेलं, प्रकरणाचा न्यायालयाचा निकाल आणि मुख्य परीक्षा दोन्हींना विलंब झाला. या सगळ्या समस्यांवर एमपीएससी आयोग कुठलाही तोडगा काढत नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे.

MPSC : निस्ता गोंधळ ! निकालही येईना,परीक्षाही होईना, विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा इशारा
विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा इशाराImage Credit source: TV9 marathi
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: May 02, 2022 | 3:15 PM
Share

मुंबई : 4 सप्टेंबर 2021 ला एमपीएससी गट ब ची पूर्व परीक्षा (Preliminary Exam) झाली होती ज्या परीक्षेत काही प्रश्न चुकले होते. याचीच मुख्य परीक्षा (Mains Exam)  29 जानेवारीला होणार होती मात्र परीक्षेत काही प्रश्न चुकले म्हणून विद्यार्थी न्यायालयात गेले या विषयाचा निकाल अजूनही प्रलंबित आहे. त्यामुळे मुख्य परीक्षेस विलंब होतोय. एमपीएससीनं ‘एमपीएससी गट ब’ संदर्भातली जाहिरात (MPSC Advertisement) 2022 मध्ये जाहीर केली होती. पण प्रश्नपत्रिकेतील चुकांमुळे प्रकरण न्यायालयात गेलं, प्रकरणाचा न्यायालयाचा निकाल आणि मुख्य परीक्षा दोन्हींना विलंब झाला. या सगळ्या समस्यांवर एमपीएससी आयोग कुठलाही तोडगा काढत नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. त्यामुळे विद्यार्थी एमपीएससी आयोगाच्या विरोधात आज पुण्यात आंदोलन करणार आहेत.

संध्याकाळी 5 वाजता अलका चौकात विद्यार्थी आंदोलन करणार आहेत. दरम्यान एक वर्षभरापासून ही मुख्य परीक्षा रखडलेली आहे. एमपीएससी गट ब ची मुख्य परीक्षा लवकरात लवकर घेण्यात यावी अशी या विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी असणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्य लोकसेवा आयोगाने मुलाखतीनंतर अवघ्या काही तासातच हा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत पुणेकर प्रमोद चौगुलेने बाजी मारली आहे. प्रमोदने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर नितेश कदमने दुसरा आणि रूपाली मानेने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी