AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NIRF Ranking 2025 : IIT मद्रास पुन्हा नंबर वन; येथे पाहा संपूर्ण यादी

NIRF Ranking 2025 Announced : देशभरातील टॉपची महाविद्यालये आणि विद्यापीठांची गुणवत्ता यादी, रॅकिंग जाहीर झाले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने एनआयआरएफ रॅकिंग 2025 ही यादी जाहीर केली. संपूर्ण देशात आयआयटी मद्रासने पुन्हा अव्वल स्थान पटकावले. तर या संस्था पण यादीत आहेत, संपूर्ण यादी येथे पाहा.

NIRF Ranking 2025 : IIT मद्रास पुन्हा नंबर वन; येथे पाहा संपूर्ण यादी
देशातील टॉप शिक्षण संस्था
| Updated on: Sep 04, 2025 | 1:23 PM
Share

NIRF Ranking 2025 Out : केंद्रिय शिक्षण खात्याने (Ministry of Education) आज 4 सप्टेंबर 2025 रोजी NIRF Ranking 2025 जाहीर केले. देशभरातील टॉपची महाविद्यालये आणि विद्यापीठांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. नवी दिल्लीतील भारत मंडपममधील एका खास कार्यमक्रात ही यादी जाहीर करण्यात आली. यंदा पण या यादीत IIT मद्रास टॉपवर आहे. 2025 मधील देशातील टॉप महाविद्यालय आणि विद्यापीठांबाबतची रॅकिंग यादी NIRF च्या अधिकृत संकेतस्थळावर nirfindia.org वर तपासता येईल. या ठिकाणी 17 श्रेणीतील सर्वोत्तम महाविद्यालयं आणि विद्यापीठं तपासता येईल. या आधारे भारतीय शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता प्राप्त संस्थांची यादी अधिकृतपणे समोर येते आणि पालकांना, विद्यार्थ्यांना त्यामध्ये प्रवेशाची प्रेरणा मिळते.

NIRF Ranking 2025 List

आयआयटी मद्रास

आयआयएससी बेंगळुरू

आयआयटी मुंबई

आयआयटी दिल्ली

आयआयटी कानपूर

आयआयटी खरगपूर

आयआयटी रुडकी

एम्स, दिल्ली

जेएनयू, नवी दिल्ली

बीएचयू,वाराणसी

NIRF Ranking 2025 List : टॉप विद्यापीठांची यादी

  • आयआयएससी, बेंगळुरू
  • जेएनयू, नवी दिल्ली
  • मणिपल उच्च शिक्षण विद्यापीठ, मणिपल
  • जामिया मिलिया इस्लामिया, नवी दिल्ली
  • दिल्ली विद्यापीठ, नवी दिल्ली
  • बी.एच.यू, वाराणसी
  • बिट्स, पिलानी
  • अमृता विश्व विद्यापीठम, कोईम्बतूर
  • जाधवपूर विद्यापीठ, कोलकत्ता
  • अलिगट मुस्लिम विद्यापीठ, अलिगड

NIRF Ranking 2025 List : टॉप कॉलेज

  1. हिंदू कॉलेज, दिल्ली
  2. मिरांडा कॉलेज, दिल्ली
  3. हंसराज कॉलेज, दिल्ली
  4. किरोडीमल कॉलेज, दिल्ली
  5. सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली
  6. राम कृष्ण मिशन विवेकानंद सेन्टेनरी कॉलेज, कोलकत्ता
  7. आत्मा राम सनातन धर्म कॉलेज, नवी दिल्ली
  8. सेंट झेवियर्स कॉलेज, कोलकत्ता
  9. पीएसजीआर कृष्णम्मल महिला कॉलेज, कोईम्बतूर
  10. पीएसजी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, कोईम्बतूर

विद्यार्थी आणि पालक हे थेट NIRF च्या संकेतस्थळावर जाऊन यादी पाहु शकता

  •  17 श्रेणीतील टॉप विद्यालय-विद्यापीठ अशी पाहा
  • NIRF ची अधिकृत साईट nirfindia.org वर यादी पाहता येईल
  • होमपेजवर एनआयआरएफ रॅकिंग 2025 या लिंकवर क्लिक करा
  • नवीन पेजवर तुम्हाला सर्व प्रकारच्या श्रेणी आणि त्यातील टॉप महाविद्यालये, विद्यापीठं समोर येतील
  • ही यादी तुम्ही पीडीएफ करू शकता, ती यादी तुम्ही डाऊनलोड सुद्धा करू शकता
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.