AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPSC Final Result: एकूण 685 उमेदवारांची निवड, एकाचा निकाल आयोगानं राखून ठेवला, असा चेक करा रिझल्ट

त्यांनतर प्राथमिक परीक्षा 27 जून 2021 रोजी घेण्यात आली होती ज्याचा निकाल 29 ऑक्टोबर २०२१ रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यांनतर मुख्य परीक्षा 7 ते 16 जानेवारी २०२२ या कालावधीत घेण्यात आली आणि 17 मे रोजी निकाल जाहीर करण्यात आला. यंदा श्रुती शर्माने यूपीएससी परीक्षेत पहिला क्रमांक (Shruti Sharma UPSC Topper) पटकावला आहे.

UPSC Final Result: एकूण 685 उमेदवारांची निवड, एकाचा निकाल आयोगानं राखून ठेवला, असा चेक करा रिझल्ट
महाराष्ट्र गाजवलेल्या मुलांची नावं! Image Credit source: TV9 marathi
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: May 30, 2022 | 2:22 PM
Share

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अंतिम निकाल (Final Result UPSC) जाहीर करण्यात आला आहे. उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात. यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षेला बसणारे उमेदवार पीडीएफ मध्ये आपलं नाव किंवा आपला नोंदणी क्रमांक शोधू शकतात. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना व्यक्तिमत्त्व चाचणीसाठी बोलवण्यात आले होते. ही वैयक्तिक चाचणी 5 एप्रिल ते 25 मे 2022 या कालावधीत घेण्यात अली. उमेदवार रोल नंबर सर्च करून आपला निकाल तपासू (Check Result) शकतात. यूपीएससीने 4 मार्च 2021 रोजी अधिसूचना जारी करून सीएसीइ 2021 साठी सुरु केली होती. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2021 होती. त्यांनतर प्राथमिक परीक्षा 27 जून 2021 रोजी घेण्यात आली होती ज्याचा निकाल 29 ऑक्टोबर २०२१ रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यांनतर मुख्य परीक्षा 7 ते 16 जानेवारी २०२२ या कालावधीत घेण्यात आली आणि 17 मे रोजी निकाल जाहीर  करण्यात आला. यंदा श्रुती शर्माने यूपीएससी परीक्षेत पहिला क्रमांक (Shruti Sharma UPSC Topper) पटकावला आहे. यूपीएससी केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अंतिम निकाल 2021 कसा तपासायचा केंद्रीय लोकसेवा आयोगाचा यूपीएससी 2021 चा अंतिम निकाल तपासण्यासाठी, सर्व उमेदवारांनी खाली नमूद दिलेल्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. लॉग इन करा — upsc.gov.in

एकाचा निकाल आयोगानं राखून ठेवला

2021 मध्ये यूपीएससीनं मुख्य परिक्षेचं आयोजन केलं होतं तर जानेवारी 2022 मध्ये उमेदवारांची मुलाखत झाली होती. त्यानंतर आज अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. ज्यांची निवड झालेली आहे, ते उमेदवार IAS, IPS, IFS आणि केंद्रीय सेवेतल्या A आणि B ग्रुपमध्ये प्रशासकीय सेवा देतील. एकूण 685 उमेदवारांची निवड झालीय. त्यात जनरल कॅटेगरीचे 244, ईडब्लूएसचे 73, ओबीसीचे 203, एससीचे 105, एसटीचे 60 अशा उमेदवारांचा समावेश आहे. एकाचा निकाल आयोगानं राखून ठेवलेला आहे.

UPSC 2021 अंतिम निकाल कसा तपासायचा

  • उमेदवारांनी प्रथम यूपीएससी अधिकृत वेबसाईटला upsc.gov.in भेट द्यावी.
  • वेबसाईटच्या होम पेजवर उपलब्ध यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस फायनल रिझल्ट फायनल रिझल्ट 2021 लिंकवर क्लिक करा.
  • एक नवीन पीडीएफ उघडेल
  • उमेदवार पीडीएफमध्ये नाव, रोल नंबर तपासू शकतात
  • निकालाची पीडीएफ फाईल डाउनलोड करा आणि पुढील गरजेसाठी त्याची हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा यूपीएससी 2021 चा अंतिम निकाल तपासण्यासाठी, सर्व उमेदवारांनी खाली नमूद दिलेल्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. लॉग इन करा — upsc.gov.in

Follow Us
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?