Beed Lok Sabha Results : बीड लोकसभा निकाल 2019

बीड लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या  टप्प्यात म्हणजेच  18 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 66.6 टक्के मतदानाची नोंद झाली. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का 2 टक्क्यांनी वाढला. शिवाय पहिल्यांदाच जातीय समीकरण घुसल्याने या मतदारसंघात मतदानापासून निकालापर्यंत धाकधूक पाहायला मिळाली. या मतदारसंघात भाजपकडून डॉ. प्रीतम मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनवणे आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रा. विष्णू […]

Beed Lok Sabha Results : बीड लोकसभा निकाल 2019
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:37 PM

बीड लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या  टप्प्यात म्हणजेच  18 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 66.6 टक्के मतदानाची नोंद झाली. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का 2 टक्क्यांनी वाढला. शिवाय पहिल्यांदाच जातीय समीकरण घुसल्याने या मतदारसंघात मतदानापासून निकालापर्यंत धाकधूक पाहायला मिळाली. या मतदारसंघात भाजपकडून डॉ. प्रीतम मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनवणे आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रा. विष्णू जाधव हे निवडणूक रिंगणात होते. भाजप आणि राष्ट्रवादी  यांच्यात प्रमुख लढत झाली.

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनाडॉ. प्रीतम मुंडे (भाजप) विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीबजरंग सोनवणे (राष्ट्रवादी)पराभूत
अपक्ष/इतर प्रा. विष्णू जाधव (VBA)पराभूत