
वर्धा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून चारुलता टोकस आणि भाजपकडून विद्यमान खासदार रामदास तडस रिंगणात आहेत. रामदास तडस हे पुन्हा विजयश्री खेचून आणणार की काँग्रेस बाजी मारणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
| पक्ष | उमेदवार | निकाल |
|---|---|---|
| भाजप/शिवसेना | रामदास तडस (भाजप) | विजयी |
| काँग्रेस/ राष्ट्रवादी | चारुलता टोकस (काँग्रेस) | पराभूत |
| अपक्ष/इतर | धनराज वंजारी (VBA) | पराभूत |