AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UMC Election Results 2026 LIVE: भाजप की राष्ट्रवादी? उल्हासनगर प्रभाग 19-20 मध्ये कोणाची सत्ता येणार?

Ulhasnagar Municipal Corporation Election Results 2026 LIVE Updates in Marathi : उल्हासनगर प्रभाग 19ची लोकसंख्या 27229 आहे. तर उल्हासनगर प्रभाग 20ची लोकसंख्या 20966 आहे. यंदा या दोन्ही प्रभागात कोणाची सत्ता येणार जाणून घ्या...

UMC Election Results 2026 LIVE: भाजप की राष्ट्रवादी? उल्हासनगर प्रभाग 19-20 मध्ये कोणाची सत्ता येणार?
UMC 19-20Image Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Jan 16, 2026 | 12:55 AM
Share

राज्यात महानगरपालिका निवडणुकीत कोणाची सत्ता येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्या 15 जानेवारी रोजी राज्यात मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुक आयोगाने सर्व तयारी केली आहे. दरम्यान, उल्हासनगर महानगरपालिकेची जोरदार चर्चा सुरु आहे. उल्हासनगर प्रभाग 19 आणि प्रभाग 20 मध्ये कोणाची सत्ता येणार? इथे आरक्षण कसे आहे? या दोन्ही प्रभागातील लोकसंख्या किती आहे? चला जाणून घेऊया…

प्रभाग क्रमांक 19-20मधील आरक्षण आणि लोकसंख्या

उल्हासनगर प्रभाग 19ची लोकसंख्या 27229 आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती 2849 आहेत तर अनुसूचित जमाती 145 आहेत. या प्रभागातील आरक्षाविषयी बोलायचे झाले तर 19 अ मागसवर्ग आरक्षण आहे. 19 ब मध्ये सर्वसाधारण महिलांना आरक्षण, 19 क मध्ये सर्वसाधारण महिला आणि 19 ड मध्ये सर्वसाधारण असे आरक्षण देण्यात आले आहे. आता यंदा या प्रभात कोणाची सत्ता असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उल्हासनगर प्रभाग 20ची लोकसंख्या 20966 आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती 4818 आहेत तर अनुसूचित जमाती 560 आहेत. या प्रभागातील आरक्षाविषयी बोलायचे झाले तर 20 अ अनुसूचित जाती महिला आरक्षण आहे. 20 ब मध्ये मागासवर्ग महिला आणि 20 ड मध्ये सर्वसाधारण असे आरक्षण देण्यात आले आहे. आता यंदा या प्रभात कोणाची सत्ता असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रभागाची व्याप्ती

उल्हासनगर प्रभाग 19ची हद्द ही वीर तानाजी नगर परिसर भागापासून ते जय जनता कॉलनी परिसर भाग, साईनाथ कॉलनी, डी. टी. कलानी स्कूल परिसर, रविंद्र नगर, गाउन बाजार परिसर, कैलाश कॉलनी, एम. जे. पी. ओपन प्लॉट, कोमल सर्व्हिस सेंटर, गॅस गोडाऊन परिसर, इंदिरा नगर, नेहरू नगर, नीलकंठ चाळ, बसंत बहार रोड, क्रांती नगर, वसन शाह दरबार, समर्थ कॉलनी आणि गणेश कॉलनी पर्यंत आहे.

उल्हासनगर प्रभाग 20ची हद्द ही महात्मा फुले नगरपासून सुरु होत ते देविदास चक्की, पेट्रोल पंप, आर. के. डायिंग, रोचलानी हाऊस, हिल लाइन पोलीस स्टेशन, लालचक्की चौक, वसनशाह दरबार रोड, अशोक पाटील चाळ, खंडोबा पाडा, संतोषी माता कॉलनी, गायकवाड पाडा, खाडीमशीन, डंपिंग ग्राउंड, टँकर पॉइंट, म्हात्रे कंपाऊंड, मसाला चक्की भारत फ्लोअर मिल, दुर्गा पाडा, सावित्रीबाई फुले शाळा, धर्माजी पाटील कॉलनी आणि स्वामी शांतीप्रकाश शाळेमागील परिसर पर्यंत आहे.

यापूर्वी वॉर्ड क्रमांक 19 मधून 2017मध्ये निवडून आलेले सदस्य

वॉर्ड क्रमांक 19 अ किशोर नारायणदास बनवारी भाजप

वॉर्ड क्रमांक 19 ब मीना चंद्रगुप्त सोनेजी भाजप

वॉर्ड क्रमांक 19 क मीनाक्षी रवी पाटील भाजप

वॉर्ड क्रमांक 19 ड विजय चाहू पाटील भाजप

यापूर्वी वॉर्ड क्रमांक 20 मधून निवडून आलेले सदस्य

वॉर्ड क्रमांक 20 अ कविता सुरेश गायकवाड भाजप

वॉर्ड क्रमांक 20 ब आकाश परशुराम पाटील शिवसेना

वॉर्ड क्रमांक 20 क विकास परशुराम पाटील शिवसेना

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

उल्हासनगर महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

Follow Us
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....