उल्हासनगर महानगरपालिका निवडणूक 2026
उल्हासनगर महापालिका
उल्हासनगर महापालिकेत एकूण 4 लाख 39 हजार 912 मतदार आहेत. महापालिकेत एकूण 20 प्रभाग असून यातून 78 सदस्य निवडून द्यायचे आहेत. यातील 39 जागांवर महिला नगरसेवक म्हणून निवडून येणार आहेत. उल्हासनगर महापालिकेतील सर्व उमेदवारांची अपडेट घेण्यासाठी आणि निवडणुकीची बित्तंबातमी जाणून घेण्यासाठी टीव्ही9 मराठी वेबसाईट, टीव्ही9 मराठी चॅनल आणि टीव्ही9 मराठी युट्यूब चॅनलला भेट द्या.
उल्हासनगर महापालिकेबद्दल हे माहीत आहे का?
1) उल्हासनगर महापालिकेत एकूण किती प्रभाग आहेत?
- उल्हासनगर महापालिकेत एकूण 20 प्रभाग आहेत.
2) उल्हासनगर महापालिकेत किती सदस्य निवडून द्यायचे आहेत?
- उल्हासनगर महापालिकेवर एकूण 78 सदस्य निवडून द्यायचे आहेत.
3) उल्हासनगर महापालिकेत एकूण किती मतदार आहेत?
- उल्हासनगर महापालिकेत एकूण 4 लाख 39 हजार 912 मतदार आहेत.
4) महापालिकेत मागच्यावेळी कुणाची सत्ता होती?
- महापालिकेत यापूर्वी कलानी गटाची सत्ता होती.
5) महापालिकेत महापौरपद कुणाकडे होते?
- सुरुवातीचे अडीच वर्ष भाजपकडे महापौरपद होते. नंतरचे अडीच वर्ष कलानी गटाकडे होते.
Shivsena-BJP: सत्तेतील सहकारी, महापालिकेत विरोधात
Municipal Corporation Election 2026: महापालिका निवडणुकीत आता मोठी धुमश्चक्री दिसून येत आहे. राज्याच्या सत्तेत मांडीला मांडी लावून बसणारे भाजप-शिवसेना महापालिकेत मात्र आमने-सामने उभे ठाकले आहे. मुंबई आणि इतर काही ठिकाणं वगळता राज्यात 10 महापालिकेत दोन्ही पक्षाचं जागा वाटपावरून चांगलं बिनसलं आहे. काय आहे ती अपडेट?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 30, 2025
- 12:02 PM
महायुती तुटली! भाजपाचा एकनाथ शिंदेंना धक्का, अचानक घडामोडी वाढल्या
राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.
- आरती बोराडे
- Updated on: Dec 29, 2025
- 5:23 PM
भाजपाने डाव टाकला, एकत्र येताच ठाकरे बंधूंना मोठा दणका...
Incoming in BJP : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत युतीची घोषणा केली आहे. एकीकडे युतीची घोषणा होत असताना भाजपाने या दोन्ही पक्षांना मोठा दणका दिला आहे. अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Dec 24, 2025
- 7:19 PM