AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026 : हरल्यानंतर अभिषेक शर्माबद्दल खळबळजनक खुलासा, टीम इंडियाने इतकी मोठी गोष्ट लपवली

T20 World Cup 2026 : अभिषेक शर्मा सध्या आऊट ऑफ फॉर्म आहे. चालू वर्ल्ड कपमध्ये धावांसाठी त्याचा संघर्ष सुरु आहे. तीनवेळा तो शुन्यावर आऊट झाला. एका सामन्यात पोटदुखीमुळे त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. आता त्याच्याबद्दल एक धक्कादायक खुलासा झालाय.

T20 World Cup 2026 : हरल्यानंतर अभिषेक शर्माबद्दल खळबळजनक खुलासा, टीम इंडियाने इतकी मोठी गोष्ट लपवली
abhishek sharma
| Updated on: Feb 23, 2026 | 1:59 PM
Share

Abhishek Sharma T20 World Cup 2026 : टी20 वर्ल्ड कप 2026 सुरु असताना टीम इंडियाचा ओपनर अभिषेक शर्माबद्दल धक्कादायक खुलासा झाला आहे. टुर्नामेंट सुरु होण्याआधी अभिषेक शर्माला गंभीर दुखापत झाली होती. पण टीम मॅनेजमेंटने या बद्दल लपवून ठेवलं. पहिल्या सामन्यात दुखापत असूनही अभिषेक फलंदाजीसाठी मैदानात उतरला. टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये अजूनपर्यंतच त्याचं प्रदर्शन काही खास राहिलेलं नाही. चार सामन्यात त्याने 15 रन्सच केले आहेत. त्याच्या खराब प्रदर्शनामागे दुखापत हे सुद्धा एक कारण आहे.

रिपोर्ट्सनुसार, टीमच्या ऑफिशियल फोटोशूट दरम्यान अभिषेकच्या हातावर कट होता. ही घटना इतकी गंभीर होती की, त्याच्या हातावर टाके घालावे लागलेले. मात्र, त्याची फिकिर न करता अभिषेक टुर्नामेंटच्या सुरुवातीच्या मॅचेसमध्ये खेळला होता. USA विरुद्ध सामन्यात तो फलंदाजीसाठी उतरला होता. या मॅचमध्ये तो शुन्यावर आऊट झाला. आता फॅन्स प्रश्न विचारतायत की, इतकी मोठी दुखापत असून खेळण्याचा धोका का पत्करला.

नवीन दाव्याने सगळेच हैराण

दुसर्‍या सामन्यात आजारपणामुळे अभिषेक शर्मा बाहेर होता. पोटात बिघाड झाल्याचं कारण देण्यात आलं. टीम मॅनेजमेंटने अपडेट दिलेली की, पोटात इन्फेक्शन असल्यामुळे तो नामीबिया विरुद्ध तो खेळला नाही. अभिषेकला USA विरुद्ध खेळल्यानंतर रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. पोट दुखी यामागचं कारण सांगण्यात आलं होतं. पाकिस्तान विरुद्ध सामन्यातून त्याने मैदानावर पुनरागमन केलं. पण आता दुखापीत संदर्भातील नवीन दाव्याने सगळेच हैराण झालेत.

त्याने या धावा केल्या

अभिषेक शर्मासाठी ही टूर्नामेंट अजूनपर्यंत तशी खास राहिलेली नाही. 4 सामन्यात त्याने 15 धावाचं केल्या आहेत. कालच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने या धावा केल्या. याआधी तो सर्व सामन्यात शुन्यावर आऊट झाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मॅचमध्ये थोड्याफार धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या. अन्य मॅचमध्ये तसा तो शुन्यावर आऊट झाला. आता फॅन्स या दुखापतीला त्याच्या फॉर्मशी जोडत आहेत. टीम इंडियाचा काल दक्षिण आफ्रिकेकडून पराभव झाला. त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अन्य समीकरणही महत्वाची आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...