AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UMC Election Results 2026 LIVE: उल्हासनगर महानगरपालिका प्रभाग 17-18 मध्ये कोणाला मिळणार संधी? काय आहे चित्र?

Ulhasnagar Municipal Corporation Election Results 2026 LIVE Updates in Marathi : उल्हासनगर प्रभाग 17ची लोकसंख्या 24058 आहे तर उल्हासनगर प्रभाग 18ची लोकसंख्या 20966 आहे. यंदा या प्रभागामध्ये कोणची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

UMC Election Results 2026 LIVE: उल्हासनगर महानगरपालिका प्रभाग 17-18 मध्ये कोणाला मिळणार संधी? काय आहे चित्र?
UMC 17-18Image Credit source: Tv9 Marathi
| Edited By: | Updated on: Jan 16, 2026 | 12:54 AM
Share

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली निवडणुकीची रणधुमाळी काल अखेर थांबली आहे. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्ष मतदानाच्या तयारी लागलेले आहेत. उद्या, 15 जानेवारी रोजी राज्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. दरम्यान, उल्हानगर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 17 आणि प्रभाग 18मध्ये काय परिस्थिती आहे? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.

प्रभाग क्रमांक 17-18मधील आरक्षण आणि लोकसंख्या

उल्हासनगर प्रभाग 17ची लोकसंख्या 24058 आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती 9413 आहेत तर अनुसूचित जमाती 514 आहेत. या प्रभागातील आरक्षाविषयी बोलायचे झाले तर 17 अ अनुसूचित जातीला आरक्षण आहे. 17 ब मध्ये महिलांचा मागासवर्ग महिला, 17 क मध्ये सर्वसाधारण महिला आणि 17 ड मध्ये सर्वसाधारण असे आरक्षण देण्यात आले आहे. आता यंदा या प्रभात कोणाची सत्ता असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उल्हासनगर प्रभाग 18ची लोकसंख्या 20966 आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती 4818 आहेत तर अनुसूचित जमाती 560 आहेत. या प्रभागातील आरक्षाविषयी बोलायचे झाले तर 18 अ अनुसूचित जाती महिला आरक्षण आहे. 18 ब मध्ये महिलांचा मागासवर्ग महिला, 18 क मध्ये सर्वसाधारण महिला आणि 18 ड मध्ये सर्वसाधारण असे आरक्षण देण्यात आले आहे. आता यंदा या प्रभात कोणाची सत्ता असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रभागाची व्याप्ती

उल्हासनगर प्रभाग 17ची सुरुवात ही कॅम्प ४ स्मशान भुमी पासून होते ते राधेश्याम नगर, सरस्वती शाळा, ५ दुकान, देव समाज रोड, जय बाबा नगर, संभाजी चौक, त्रिवेणी नगर, सेंट्रल पार्क, कैलास नगर, गणेश नगर, नेताजी परिसर, भाटीया हॉस्पिटल परिसर, चालिया साहेब मंदिर परिसर, दसेरा मैदान परिसर, तहसिलदार कार्यालय परिसर, कुलदेवी माता मंदिर परिसर, नेताजी गार्डन परिसर, भाजी मार्केट परिसर, गाउन बाजार परिसर, आनंदपुरी दरबार, सफाई कामगार वसाहत, सर्वानंद हॉस्पीटल परिसर, मेट्रोबार हॉटेल, जयजनता कॉलनी भाग, तानाजी नगर येथे दुर्गा प्रिटींग प्रेस ते गुरुद्वारा चौक पर्यंत आहे.

उल्हासनगर प्रभाग 18ची सुरुवात तक्षशिला विद्यालय परिसर पासून होते ते सर्टीफाईड स्कुल परिसर, गुरुनानक स्कुल परिसर, महात्मा फुले नगर, समता नगर (१,२), सिध्दार्थ नगर, स्मशान भुमी परिसर, जय भीम चौक, नागसेन नगर, कानसाई रोड, भरत नगर, डिफेन्स कॉलनी, दहा चाळ परिसर, पँथर चौक, डॉ. साळवे यांचे घर, लाललोई गार्डन परिसर, गुजराती पाडा परिसर, न्यु इंग्लिश शाळे समोर जाणाऱ्या रस्त्यावर मन्नत व्हिला तरंगण बिल्डिंग, निर्मलकुंज ते कैलास कॉलनी पर्यंत आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

उल्हासनगर महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा