AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जस्मिन भसीन झाली भावूक, म्हणाली, आयुष्यात परत कधीच मला…

अभिनेत्री जस्मिन भसीन हे कायचम चर्चेत असणारे एक नाव आहे. जस्मिन भसीनची जबरतस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीचे अपडेट आपल्या चाहत्यांसोबत शेअर करताना कायमच जस्मिन भसीन ही दिसते.

जस्मिन भसीन झाली भावूक, म्हणाली, आयुष्यात परत कधीच मला...
Jasmin Bhasin
| Updated on: Sep 25, 2024 | 12:54 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून जस्मिन भसीन आणि अली गोनी हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. अली गोनी आणि जस्मिन  हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अली आणि जस्मिन यांनी बिग बॉसच्या घरातच आपले प्रेम व्यक्त केले. त्याच्याही अगोदरपासून ते रिलेशनमध्ये होते. जस्मिन भसीन हिला डेट करण्याच्या अगोदर अली गोनी हा हार्दिक पांड्या याची एक्स पत्नी नताशा हिला डेट करत होता. नताशाच्या ब्रेकअपनंतर अलीच्या आयुष्यात थेट जस्मिन भसीन आली. हेच नाही तर दोघेही कायमच एकसोबतचे खास फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर शेअर करतात.

काही दिवसांपूर्वीच जस्मिन भसीन हिच्या डोळ्यांना मोठा इजा झाली होती. हेच नाही तर यावेळी तिला काहीच दिसत नव्हते. अशा वाईट काळात जस्मिन भसीन हिची साथ देताना अली गोनी हा दिसला. अली आणि जस्मिनची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते. हेच नाही तर त्यांना लग्नाबद्दलही कायमच प्रश्न विचारले जाते. आता जस्मिन भसीन हिने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये.

जस्मिन भसीन हिने अली गोनी याच्यासाठी ही पोस्ट शेअर केलीये. अली गोनीपासून अकरा दिवस झाले जस्मिन भसीन ही दूर आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, आयुष्यात कधीच परत ही वेळ तिला नाही पाहिजे. अकरा दिवस अली गोनी याच्यापासून दूर राहणे आपल्यासाठी किती जास्त कठीण काम होते हे जस्मिन भसीन हिने सांगितले.

जस्मिन भसीन म्हणाली की, या अकरा दिवसांमध्ये मी प्रत्येक मिनिट आणि सेकंद अलीला मिस केले. साधारण साडे सहा वर्षाच्या काळावधीमध्ये पहिल्यांदाच असे झाले की, मी आणि अली इतके दिवस एकमेकांपासून दूर होतो. फक्त दूरच नाही तर या अकरा दिवसांमध्ये आमचे अजिबातच काहीच बोलणे झाले नाही. साधा व्हिडीओ कॉल देखील नाही.

आता जस्मिन भसीन हिची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. मध्यंतरी चर्चा रंगताना दिसली की, जस्मिन भसीन ही लवकरच अली गोनी याच्यासोबत लग्न करणार आहे. मात्र, लग्नाबद्दल जस्मिन भसीन हिच्याकडून स्पष्ट करण्यात आले की, लगेचच तिचा आणि अलीचा लग्न करण्याचा कोणताच विचार नाहीये. अजून बरेच स्वप्न पूर्ण होणे शिल्लक असल्याचेही तिने म्हटले.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान