Rashmika Mandanna : ‘त्या’ घटनेनंतर रश्मिका मंदाना हिला उभं देखील राहता येत नव्हतं, जाणून व्हाल थक्क

Rashmika Mandanna : रश्मिका हिच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर... 'त्या' घटनेनंतर रश्मिका मंदाना हिला उभं देखील राहता येत नव्हतं, कारण जाणून व्हाल हैराण... सध्या सर्वत्र रश्मिका मंदाना हिच्या प्रकृतीची चर्चा...

Rashmika Mandanna : 'त्या' घटनेनंतर रश्मिका मंदाना हिला उभं देखील राहता येत नव्हतं, जाणून व्हाल थक्क
Follow us
| Updated on: Nov 07, 2023 | 7:57 PM

मुंबई | 07 नोव्हेंबर 2023 : आपल्या खास अदांना चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) दाक्षिणात्य सिनेविश्वातच नाही तर, बॉलिवूडमध्ये देखील सक्रिय आहे. सोशल मीडियावर देखील रश्मिका हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहते देखील अभिनेत्रीबद्दलच्या अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. आता देखील रश्मिका हिच्याबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. एक वेळ अशी होती जेव्हा रश्मिका हिला उभं देखील राहाता येत नव्हतं. अभिनेत्री पायाला गंभीर दुखापत झाली होती.

रिपोर्टनुसार, रश्मिका मंदाना हिच्या गुडघ्यांना गंभीर दुखापत झाली होती. ज्यामुळे अभिनेत्री चालता देखील येत नव्हतं. मिळालेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध डॉक्टर गुरावा रेड्डी यांनी अभिनेत्रीचे उपचार केले होते. डॉक्टरांनी एक्सवर (ट्विटरवर) सांगितलं होतं की, ‘डान्स केल्यामुळे रश्मिका हिच्या गुडघ्यांना दुखापत झाली होती.’ पण आता अभिनेत्री ठणठणीत आहे..

सांगायचं झालं तर, रश्मिका हिच्या चाहत्यांची संख्या मोठी असल्यामुळे तिच्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. अभिनेत्री लवकरच ‘एनिमल’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात अभिनेत्रीसोबत अभिनेता रणबीर कपूर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चाहते देखील रश्मिका आणि रणबीर यांची ऑनस्क्रिन केमेस्ट्री पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

रश्मिका मंदाना हिचा फेक व्हिडीओ

गेल्या काही दिवसांपासून रश्मिका मंदाना हिचा एक फेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सांगायचं झालं तर अभिनेत्रीचा फेक व्हिडीओ डीपफेक या सॉफ्टवेअरच्या मदतीने तयार करण्यात आला आहे.डीपफेक हा एक प्रकारचा सिंथेटिक मीडिया आहे. फेक व्हिडीओवर रश्मिका हिने देखील प्रतिक्रिया दिली. यावर महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील कारवाई करण्याची मागणी केली आहे.

रश्मिका हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सोशल मीडियावर देखील रश्मिका हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.