गिरीजा ओकनंतर ‘या’ मराठी अभिनेत्रीच्या फोटोंनी चाहत्यांना लावलं वेड, सौंदर्या पाहून…

नॅशनल क्रश गिरीजा ओकनंतर या मराठी अभिनेत्रीच्या लूक आणि सौंदर्याने चाहत्यांना लावलं वेड. ऐतिहासिक मालिकेत साकारलीय भूमिका.

| Updated on: Jan 09, 2026 | 3:24 PM
1 / 6
मराठी टीव्ही आणि चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या त्याच्या अभिनयासोबतच सौंदर्यामुळे देखील चाहत्यांच्या मनावर राज्य करतात.

2 / 6
काही दिवसांपूर्वीच मराठी अभिनेत्री गिरीजा ओक तिच्या सौंदर्य आणि लुकमुळे चर्चेत आली होती. ती नॅशनल क्रश बनली होती.

3 / 6
मात्र, अशातच आता यामध्ये आणखी एका मराठी अभिनेत्रीच्या सौंदर्याने भर टाकली आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती स्नेहलता वसईकर आहे.

4 / 6
नुकतेच तिने तिचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने लाल रंगाचा स्लीव्हलेस टॉप परिधान केला आहे.

5 / 6
तिने टॉपसोबत क्रीम रंगाची पँट परिधान केली आहे. ज्यामुळे तिचा हा लूक अधिकच सुंदर दिसत आहे.

6 / 6
यामध्ये तिने फक्त कानातले आणि ब्रेसलेट घातले आहे. तिचा हा लूक चाहत्यांना वेड लावत आहे.