AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाढदिवशी बिना मेकअप लूकमध्ये दिसली आलिया भट्ट, केक कापत साजरा केला वाढदिवस

अभिनेत्री आलिया भट्ट ही नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत राहते. कधी तिचे वक्तव्य असो किंवा कधी तिचा लूक. नेहमीच हसत राहणारी आलिया भट्टने आज तिचा वाढदिवस साजरा केला. या वेळी तिने कोणताही मेकअप केला नव्हता. पापाराजींसोबत तिने केक कापल वाढदिवस साजरा केलाय.

वाढदिवशी बिना मेकअप लूकमध्ये दिसली आलिया भट्ट, केक कापत साजरा केला वाढदिवस
shailesh musale
shailesh musale | Updated on: Mar 15, 2024 | 9:23 PM
Share

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म 15 मार्च 1993 रोजी भट्ट कुटुंबात झाला. रॉकी और रानी की प्रेम कहानीची ही अभिनेत्री आज 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. या अभिनेत्रीच्या वाढदिवसाबाबत सोशल मीडियावर दिवसभर तिचे चाहते तिला शुभेच्छा देताना दिसले. अनेक सेलिब्रिटींनी आलिया भट्टला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये ती पापाराझीसोबत केक कापताना दिसत आहे. यादरम्यान राहा कपूरच्या आईचा नो मेकअप लूक चर्चेत आला आहे.

आलिया भट्टच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो

शुक्रवारी आलिया भट्टच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या फोटोंची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अभिनेत्रीचे फोटो आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर समोर आले आहेत. या फोटोंमध्ये आलिया तिचा वाढदिवस पापाराझींसोबत सेलिब्रेट करताना दिसत आहे.

यावेळी आलियाने त्याच्यासोबत केक कटिंगही केले. विशेष बाब म्हणजे या फोटोंमध्ये अभिनेत्री नो मेकअप लूकमध्ये दिसत आहे, जी चर्चेचा विषय बनली आहे. मेकअपशिवायही आलिया या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

अभिनेत्रीने तिचा वाढदिवस पॅप्ससोबत साजरा करण्याची पद्धत चाहत्यांना खूप आवडली आहे. त्यामुळे तिचे खूप कौतुकही होत आहे. परिस्थिती अशी आहे की आलियाच्या या फोटोंना चाहते मोठ्या प्रमाणावर लाईक आणि कमेंट करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by ETimes (@etimes)

गेल्या वर्षी रॉकी और रानी की प्रेम कहानी सारखे सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर आलिया भट्ट चित्रपटगृहांपासून दूर राहिली आहे. या वर्षी, आलियाचा मोस्ट अवेटेड चित्रपट जिगरा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. जिगरा हा चित्रपट 27 सप्टेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

Follow Us
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
मोठी बातमी! भाजप-शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने चर्चांना उधाण
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?