AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अर्जुन तेंडुलकर – सानिया चंडोकच्या लग्नातील मराठी अभिनेत्रीची उपस्थिती ठरतेय चर्चाचा विषय, कोण आहे ‘ती’?

Arjun Tendulkar and Saania Chandhok Marriage: अर्जुन तेंडुलकर - सानिया चंडोक यांच्या लग्नात मराठमोळ्या अभिनेत्रीची उपस्थिती... अभिनेत्रीच्या पतीची क्रिकेट विश्वात मोठ्या ओळखी... कोण आहे 'ती'?

अर्जुन तेंडुलकर - सानिया चंडोकच्या लग्नातील मराठी अभिनेत्रीची उपस्थिती ठरतेय चर्चाचा विषय, कोण आहे 'ती'?
Arjun Tendulkar
| Updated on: Mar 07, 2026 | 12:16 PM
Share

Arjun Tendulkar and Saania Chandhok Marriage: भारतीय क्रिकेट संघाचे माजी स्टार फलंदाज सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने ‘लेडीलव्ह’ सानिया चंडोक हिच्यासोबत लग्न केलं आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी कुटुंबियांच्या सहमतीने 5 मार्च रोजी लग्न केलं. अर्जुन आणि सानिया यांच्या लग्नात क्रिकेट विश्वातील दिग्गजांपासून, बॉलिवूडकर आणि अनेक उद्योजकांनी देखील हजेरी लावली… मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये सानिया आणि अर्जुन यांचं लग्न पार पडलं. सध्या दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सानिया आणि अर्जुन यांच्या लग्नासाठी अभिनेता शाहरुख खान, आमिर खान, अंबानी कुटुंब, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे कुटुंबिय देखील उपस्थित होते. सर्वच क्षेत्रातील सेलिब्रिटींनी या सोहळ्याला हजेरी लावून नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले. पण एका मराठमोळ्या अभिनेत्रीची उपस्थिती चर्चेचा विषय ठरत आहे. मराठमोळी अभिनेत्री काजल काटे – कदम देखील उपस्थित होती…

सध्या सानिया आणि अर्जुन यांच्या लग्न सोहळ्यातील काजल हिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सांगायचं झालं तर, काजोल हिचा पती आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या संघाच्या टीममध्ये फिटनेस कोच म्हणून काम पाहात आहे. गेल्या काही दिवसांपासून तो फिटनेस कोच म्हणून काम पाहत आहे. मुंबई इंडियन्सच्या अनेक क्रिकेटपटूसोबत त्याची खास आणि जवळची मैत्री आहे…

काजल हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतून अभिनेत्री घराघरांत पोहोचली. मालिकेतील काजल हिच्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सध्या अर्जुन आणि सनिया यांच्या लग्नातील अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अर्जुन तेंडुलकर आणि  सानिया चंडोक यांचं लग्न… 

अर्जुन याची पत्नी सानिया चंडोक कोणतं साध नाव नाही. सानिया भारतातील दिग्गज उद्योजक आणि ग्रेव्हिस ग्रुपचे (Graviss Group) अध्यक्ष रवी घई यांची नात आहे. सानियाने परदेशात व्यवसाय आणि व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले आहे आणि ती तिच्या कुटुंबाच्या व्यवसायात सक्रिय भूमिका बजावते, ज्यामध्ये हॉस्पिटॅलिटी आणि लाइफस्टाइल ब्रँडचा समावेश आहे. सानियाच्या कुटुंबाने भारतात लोकप्रिय आईस्क्रीम ब्रँड बास्किन-रॉबिन्स लाँच केला.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी