AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अक्षय कुमार याने केला अखेर त्याच्या लग्नाबद्दल मोठा खुलासा, म्हणाला, ट्विंकल आणि मी…

बॉलिवूडचा खिलाडी कुमार हा त्याच्या आगामी चित्रपटांचे जोरदार प्रमोशन करताना दिसतोय. अक्षय कुमार याने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करतानाही अक्षय कुमार हा दिसतोय. अक्षय कुमार याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

अक्षय कुमार याने केला अखेर त्याच्या लग्नाबद्दल मोठा खुलासा, म्हणाला, ट्विंकल आणि मी...
Akshay Kumar
| Updated on: Aug 12, 2024 | 2:50 PM
Share

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा फक्त त्याच्या चित्रपटांमुळेच नाही तर त्याच्या खासगी आयुष्यामुळेही कायमच चर्चेत असतो. अक्षय कुमारचे एका मागून एक चित्रपट रिलीज होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे आपल्या आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करतानाही अक्षय कुमार हा दिसतोय. नुकताच अक्षय कुमार हा बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये पोहोचला होता. यावेळी घरातील सदस्यांसोबत धमाल करतानाही अक्षय कुमार हा दिसला. अक्षय कुमार सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय दिसतो आणि आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतो. अक्षय कुमार याची संपत्ती फक्त भारतामध्येच नाही तर विदेशातही मोठ्या प्रमाणात आहे.

आता नुकताच अक्षय कुमार याने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना अक्षय कुमार हा दिसतोय. विशेष म्हणजे या मुलाखतीमध्ये अक्षय कुमार हा पत्नी ट्विंकल खन्ना हिच्याबद्दल बोलताना दिसला. अक्षय कुमार हा म्हणाला की, मी आणि माझी पत्नी दोघेही एकमेकांपेक्षा खूप जास्त वेगळे आहोत. मी उजवीकडचा विचार करतो आणि ती डावीकडचा. 

आमच्या दोघांमध्ये एकच अशी गोष्टी आहे, जी एकसारखी आहे…दोघांना पण रात्री लवकर झोपायला आवडते आणि सकाळी लवकर उठायला. बाकी याशिवाय आम्हाला लूडो आणि काही गेम खेळायला आवडतात. याशिवाय आमच्यामध्ये एकही गोष्ट सारखी अजिबात नाहीये. परंतू, नात्यामध्ये या गोष्टी जास्त महत्वाच्या नाहीत.

पुढे अक्षय कुमार हा म्हणाला की, जर तुमचे तुमच्या जोडीदारासोबतचे 36 पैकी 35 जरी गुण नाही मिळाले तरीही चालतात. फक्त एकच गुण जुळायला पाहिजे तो 1 गुण म्हणजे दोघांनीही एकमेकांचा सन्मान करणे. हा एकच गुण त्या 36 गुणांची बरोबरी करतो. थोडक्यात काय तर अक्षय कुमार याचे म्हणणे आहे की, कायमच आपल्या जोडीदाराचा सन्मान करा.

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांनी 2001 मध्ये लग्न केले. ट्विंकल खन्ना हिच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर अक्षय कुमार हा बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिला डेट करत होता. हेच नाही तर शिल्पा शेट्टी हिच्यासोबत अक्षय कुमार लग्न करणार असल्याचेही सांगितले जाते. मात्र, ट्विंकल खन्ना हिच्यासोबत अक्षय कुमार याने लग्न केले. शिल्पा शेट्टी हिने अक्षय कुमार याच्यावर काही आरोपही केले होते. 

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...