AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्याची दिवसाला आहे तब्बल इतके लाख कमाई, अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांनीही मागे टाकत…

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा अव्वल स्थानी कमाईमध्ये आहे. विशेष म्हणजे शाहरुख खानची एकून संपत्ती ही 7300 कोटी आहे. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खानचा डंकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्याचा हा चित्रपट मोठा धमाका करताना देखील दिसला. एका मागून एक चित्रपट त्याचे प्रेक्षकांच्या भेटीला आले.

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याची दिवसाला आहे तब्बल इतके लाख कमाई, अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांनीही मागे टाकत...
Hrithik Roshan
| Updated on: Aug 30, 2024 | 1:35 PM
Share

हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये अभिनेता शाहरुख खानने स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे शाहरुख खानच्या नावाचा समावेश हा गाैतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्यासोबत झालाय. आता शाहरुख खान हा भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता बनलाय. शाहरुखची एकून संपत्ती ही 7300 कोटी आहे. शाहरुख खान अव्वल आहे. शाहरुख खान याचे 2023 मध्ये एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. शाहरुख खान हा चित्रपटासोबतच जाहिरातींमधूनही मोठा पैसा कमावतो आणि त्याचे अनेक बिझनेस देखील आहेत. शाहरुख खान हा पहिल्या क्रमांकावर आहे तर दुसऱ्या क्रमांकावर ऋतिक रोशन आहे. 

ऋतिक रोशन हा एका दिवसाला तब्बल 27 लाखांची कमाई करतो. विशेष म्हणजे या यादीमध्ये ऋतिक रोशन याने चक्क सलमान खान, अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांना देखील मागे टाकले आहे. ऋतिकचे मागील दहा वर्षांमध्ये सात चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आणि त्याचे हे सर्वच चित्रपट धमाका करताना दिसले. 

ऋतिक रोशन याच्या उत्पन्नाचे साधन फक्त चित्रपटच नाही तर त्याचे काही बिझनेस, सोशल मीडिया आणि जाहिराती आहे. ऋतिक रोशनची एकून संपत्ती ही 2000 कोटी आहे. ऋतिक रोशनचे सोशल मीडियावर एकून 32.3 मिलियन फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर करण्यासाठी ऋतिक मोठी फिस देखील घेतो. 

या यादीमध्ये ऋतिक रोशन याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर जूही चावला ही आहे तर त्यानंतर चाैथ्या क्रमांकावर अमिताभ बच्चन हे आहेत. ऋतिक रोशन हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आलाय. ऋतिक रोशन आणि सबा आझाद यांचे ब्रेकअप झाल्याचे सातत्याने सांगितले जातंय. 

काही दिवसांपूर्वी सबा आझाद हिच्याकडून मोठा खुलासा करण्यात आला होता की, मोठ्या अभिनेत्यासोबत रिलेशनमध्ये असल्याने आपल्याला कोणीही काम देत नाहीये. हेच नाही तर अनेक ठिकाणी आता ऋतिक रोशन हा एकटाच स्पॉट होतान दिसतो. यामुळेच ऋतिक रोशन आणि सबा आझाद यांचे ब्रेकअप झाल्याचे सातत्याने सांगितले जातंय. मात्र, यावर दोघांपैकी कोणीही भाष्य केले नाहीये. 

Follow Us
शानदार लाइटिंग, मोठमोठे बॅनर अन्... राहुल गांधींच्या मोहिमेची तयारी
Rahul Gandhi | शानदार लाइटिंग, मोठमोठे बॅनर अन्... पुण्यात राहुल गांधींच्या 'छात्रो की गूंज' मोहिमेची समर्थकांकडून जय्यत तयारी
भाजपच्या पायाखालील वाळु सरकलेय, आता सप्टेंबरपासून पडझड...
भाजपच्या पायाखालीची वाळु सरकलेय, आता सप्टेंबरपासून पडझड... संजय राऊतांचं अजब भाकित
ठाकरेंच्या विश्वासू नेत्याचा सर्व समर्थकांचा शिंदे गटात पक्ष प्रवेश,
ठाकरेंच्या विश्वासू नेत्याचा सर्व समर्थकांचा शिंदे गटात पक्ष प्रवेश, नितेश राणेंनी दिला धक्का
ठाकरे गटाला मोठा धक्का! महिला नेत्याचं जात प्रमाणपत्र अचानक रद्द
ठाकरे गटाला मोठा धक्का! महिला नेत्याचं जात प्रमाणपत्र अचानक  रद्द, पदावर टांगती तलवार
धारशिवमधील आश्रम शाळेची दुरावस्था समोर, ओमराजेंनी दिली भेट
Omraje Nimbalkar : धारशिवमधील आश्रम शाळेची दुरावस्था समोर, ओमराजेंनी दिली भेट
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला: कार्यकाळ संपतोय म्हणून उसने अवसान?
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार: गुंतवणूक आणि कौशल्य विकासाला बळ
स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
मुंबई एफडीएची मोठी कारवाई; स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करा, युवासेनेचा इशारा
मीरा-भाईंदरमध्ये झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर, अल्पवयीन चालकांवर कारवाईची युवासेनेची मागणी
अंतर्गत लोकशाही पक्षफुटीला प्रतिबंध करते- राहुल नार्वेकर
राहुल नार्वेकर: नेत्यांच्या भावना समजल्यास आणि अंतर्गत लोकशाहीमुळे पक्ष फुटणार नाहीत.