AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खान याचा लूक पाहून चाहत्यांना धक्का, टक्कल आणि कमी झालेले वजन पाहून..

बॉलिवूड अभिनेता सलमान खान बिग बॉस 20 ला होस्ट करत आहे. सलमान खानच्या चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. त्यातच सलमान खान याचा लूक व्हायरल झाला. हा लूक पाहून चाहत्यांना धक्का बसला.

सलमान खान याचा लूक पाहून चाहत्यांना धक्का, टक्कल आणि कमी झालेले वजन पाहून..
Salman Khan
| Updated on: Sep 08, 2026 | 11:30 AM
Share

बॉलिवूड अभिनेता सलमान खान गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सलमान खान याचा काही दिवसांपूर्वीच एक व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहून त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. सलमान खान आजारी असल्याचीही जोरदार चर्चा रंगताना दिसली. किसी का भाई किसी की जान, सिकंदर या चित्रपटाने चाहते निराश झाले. सलमान खानचा चित्रपट हीट ठरत नाहीये. चाहते आता सलमान खानच्या SVC63 चित्रपटाची वाट पाहत आहेत. हा चित्रपट धमाका करेल असे सांगितले जातंय. या चित्रपटाला हीट ठरवण्यासाठी सलमान खानला रागीट आणि हिंसक दाखवले आहे. प्रेक्षकांना आकर्षिक करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. या चित्रपटात सलमान खान याच्यासोबत नयनतारा दिसणार आहे.

रिपोर्टनुसार, निर्मात्यांनी प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी टीझरमध्ये सरप्राईज देण्याचा निर्णय घेतला. टीझरची थीम डार्क ठेवली आहे. ज्यात चित्रपटाच्या नावाची घोषणा करण्यात आली. सलमान खान याच्या लूकचा एक फोटो पुढे आला. ज्यात त्याचे वजन कमी आणि केसही दिसत नसून त्याचे टक्कल दिसत आहे. सलमान खान याच्या कमबॅककडे लोकांच्या नजरा आहेत.

सलमान खान याच्या चित्रपटाची चाहत्यांकडून वाट बघितली जात आहे. नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार, चित्रपट निर्मात्यांकडून येणाऱ्या दिवसात चाहत्यांना मोठे गिफ्ट दिले जाणार आहे. या चित्रपटाची घोषणा केली जाईल. तारीख जाहीर केली जाईल. सलमान खान बिग बॉस 20 मध्ये व्यस्त आहे. बिग बॉस सीजन 20 ला सुरूवात झाली. सलमान खान गेल्या अनेक वर्षांपासून बिग बॉसला बोस्ट करत आहे.

सलमान खान याच्यासाठी अनेकजण बिग बॉस बघतात. बिग बॉसची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. यंदाचे हे सीजन हीट करण्यासाठी निर्मात्यांकडून प्रयत्न केली जात आहेत. मागील सीजनमध्ये जसा धमाका अपेक्षित होता, तसे होण्यास अपयश आले. या सीजनकडून निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. माही विज बिग बॉसच्या घरात दाखल झाली. मात्र, तिने अगोदरच स्पष्ट केले की, घटस्फोटाबद्दल ती काहीच बोलणार नाही.

Follow Us
नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊतांचा थेट सवाल
Sanjay Raut | नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊतांचा थेट सवाल; पुढे म्हणाले, देशाचे कॅबिनेट...
श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली! म्हणाले
Sanjay Gaikwad | श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली! म्हणाले...
रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं! मराठा आरक्षणावर सरकारची...
Maratha Reservation | रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं! मराठा आरक्षणावर सरकारची महत्त्वाची बैठक; फडणवीसांसह...
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...