AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिगारेटचं व्यसन, त्रासलेलं आयुष्य आणि ‘ते’ 3 महिने… प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आयुष्यातील कठीण काळ, तिच्यासोबत नक्की काय झालं होतं?

Actress Life : सिगारेटचं व्यसन, त्रासलेलं आयुष्य आणि 'ते' 3 महिने... बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत नक्की काय झालं होतं, अनेक वर्षांनंतर तिनेच केला मोठा खुलासा... सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा...

सिगारेटचं व्यसन, त्रासलेलं आयुष्य आणि 'ते' 3 महिने... प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आयुष्यातील कठीण काळ, तिच्यासोबत नक्की काय झालं होतं?
| Updated on: Jan 10, 2024 | 10:17 AM
Share

मुंबई | 10 जानेवारी 2024 : सिगारेटचं व्यसन, त्रासलेलं आयुष्य आणि ‘ते’ 3 महिने बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या जीवनातील प्रचंड कठीण दिवस होतं. खुद्द अभिनेत्री आयुष्यातील वाईट दिवसांबद्दल मोठा खुलासा केला आहे. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून प्रसिद्ध अभिनेत्री कोंकणा सेन आहे. कोंकणा हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केलेल्या कोंकणा हिने तिच्या आयुष्यातील कठीण दिवसांबद्दल चाहत्यांना सांगितलं आहे. सध्या सर्वत्र कोंकणा हिची चर्चा रंगली आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत कोंकणा हिने तिला लागलेल्या वाईट सवयीबद्दल सांगितलं आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘मला स्मोकिंगची वाईट सवय आहे आणि आता मला ही सवय मोडायची आहे. मी जास्त स्मोक करत नाही. पण मला पूर्णपणे माझी स्मोकिंगची सवय मोडायची आहे…’

पुढे कोंकणा हिला, ‘तुझ्या आयुष्यात असा कोणता चॅप्टर आहे… ज्याला तुला विसरायचं आहे?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या आयुष्यात एक असा टप्पा आला होता, जेव्हा मी 3 महिने बेड रेस्टवर होती. मला माझ्या आयुष्यातील ते तीन महिने मिटवायचे आहेत. कारण ते दिवस माझ्यासाठी प्रचंड कठीण होते.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली…

View this post on Instagram

A post shared by Konkona Sensharma (@konkona)

कोंकणा हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, ‘वेक अप सिड’ सिनेमामुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. आता कोंकणा लवकरच ‘किलर सूप’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमा नेटफ्लिक्स प्रदर्शित होणार. सिनेमात कोंकणा हिच्यासोबत अभिनेते मनोज बाजपेयी देखील मुख्य भूमिकेत दिसरणार आहेत.

कोंकणा सेन फक्त अभिनय क्षेत्रात नाही तर, सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. अभिनेत्री तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल महत्त्वाच्या अपडेट सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

सोशल मीडियावर कोंकणा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. सध्या कोंकणा ‘किलर सूप’ सिनेमामुळे चर्चेत आहे.

Follow Us
चाळणी झालेल्या रस्त्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन; नाशिककरांसाठी..
चाळणी झालेल्या रस्त्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन; नाशिककरांसाठी संजय राऊत मैदानात, पहा व्हिडीओ
ज्याची भीती तेच... महाराष्ट्रातदेखील बिहार सारखं होणार, SIR बाबत
ज्याची भीती तेच... महाराष्ट्रातदेखील बिहार सारखं होणार, SIR बाबत बड्या नेत्याचा धक्कादायक दावा
मराठा आरक्षण आंदोलन: मनोज जरांगेंची ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांची मागणी
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांची मागणी, सत्ता जाण्याची शक्यता
तुमचं सरकार पाडणार, मराठ्यांचा तळतळाट... मनोज जरांगे काडाडले,
तुमचं सरकार पाडणार, मराठ्यांचा तळतळाट... मनोज जरांगे काडाडले, पुर्ण 58 लाख...
रस्त्याच्या दुरवस्थेचा व्हिडिओ बनवणाऱ्या मुली राज ठाकरेंच्या भेटीला
रस्त्याच्या दुरावस्थेचा व्हिडिओ बनवणाऱ्या मुली राज ठाकरेंच्या भेटीला
देशातील राजकारणाचे 3 Idiots कोण? राऊतांनी एकदमच सांगितलं... व्हिडीओ
Sanjay Raut | देशातील राजकारणाचे 3 Idiots कोण? राऊतांनी एकदमच सांगितलं... व्हिडीओ तुफान व्हायरल
सिंहगड हाणामारीचे नवे व्हिडीओ: १५ ऑगस्टची घटना, पोलिसांचा तपास सुरू
सिंहगडावरील हाणामारीचे नवे व्हिडीओ समोर. १५ ऑगस्टच्या घटनेने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
दक्षिणेकडे भाजपला मोठा धक्का, पक्षातील बड्या नेत्याचा अचानक राजीनामा
दक्षिणेकडे भाजपला सर्वात मोठा धक्का, पक्षातील बड्या नेत्याने अचानक दिला राजीनामा अन्...
एसआयआर मोहिमेत विरोधी पक्षांची बीएलए नियुक्तीत उदासीनता
एसआयआर मोहिमेत विरोधी पक्षांची उदासीनता. बीएलए नियुक्तीत राजकीय पक्षांचे दुर्लक्ष
आमच्या पक्षात या... रामदास आठवलेंनी अभिजीत दीपकेला खुली ऑफर, थेट...
आमच्या पक्षात या... रामदास आठवलेंनी अभिजीत दीपकेला खुली ऑफर, थेट म्हणाले...