AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वेश्याव्यवसायात असती बॉलिवूडची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, जवळच्या नातेवाईकांनी लुटलं तेव्हा…, आज जगतेय रॉयल आयुष्य

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी स्वःच्या बळावर आणि मेहनतीवर इंडस्ट्रीमध्ये भक्कम स्थान निर्माण केलं आहे. पण त्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला... बॉलिवूडची एक अभिनेत्री जी आज रॉयल आयुष्य जगत आहे. पण तिच्या आईने वेळीच निर्णय घेतला नसता कर, अभिनेत्री आज वाईट मार्गावर असती...

वेश्याव्यवसायात असती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, जवळच्या नातेवाईकांनी लुटलं तेव्हा..., आज जगतेय रॉयल आयुष्य
| Updated on: May 21, 2026 | 10:54 AM
Share

बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या प्रत्येकाचा कोणी कोणी गॉडफादर नव्हता… अनेक सेलिब्रिटी असे देखील आहेत, ज्यांनी स्वतःच्या स्वःच्या बळावर आणि मेहनतीवर इंडस्ट्रीमध्ये भक्कम स्थान निर्माण केलं आहे. पण हा प्रवास त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियासाठी फार कठीण होता. सध्या अशात एका अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, जिला एकेकाळी कोठेवालीची लेक म्हणून सर्वजण हाक मारायचे… पण अभिनेत्रीने अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं.. आज याच अभिनेत्रीचं नाव मोठ्या आदराने आणि सन्मानाने घेतलं जातं. सध्या ज्या अभिनेत्रीच्या आयुष्याची चर्चा रंगली आहे, त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर, अभिनेत्री नीतू कपूर आहे… अनेकांना त्यांच्या भूतकाळाबद्दल कदाचित माहिती नसेल…

असं सांगितलं जातं की, नीतू कपूर यांच्या आजीला नातेवाईकांनींच विकलं होतं. याच कारणामुळे त्या काळी नीतू कपूर यांची आई देखील कोठेवाली झाल्या. नीतू कपूर यांच्या आईला कोणत्याही परिस्थितीत, त्या वाईट मार्गातून स्वतःची सुटका करायची होती. याच कारणामुळे संधी मिळताच नीतू कपूर यांच्या आईने तेथून पळ काढला…

आयुष्यात भोगलेल्या वाईट काळात नीतू कपूर यांच्या आईला एक गोष्ट कळून चूकली होती आणि ती म्हणजे, आपल्या मुलीला चांगलं आयुष्य द्यायचं… नीतू कपूर यांच्या आईचं स्वप्न होतं की, त्यांनी उत्तम अभिनेत्री म्हणून स्वतःचं नाव मोठं करावं… कोठ्यातून बाहेर पडताच, नीतू कपूर यांच्या आईने मुंबई गाठली. मुंबईत आल्यानंतर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण नीतू यांना मोठी अभिनेत्री झालेली पाहणं… हे स्वप्न त्यांचं फार लवकर पूर्ण झालं.

सांगायचं झालं तर, नीतू कपूर यांनी बालकलाकार म्हणून करियरची सुरुवात केली. त्यानंतर हळू – हळू त्यांना मोठी कामं मिळत गेली. एक काळ असा देखील होता, जेव्हा त्यांनी दिग्गज अभिनेत्यांसोबत देखील काम केलं आहे. महानायक अमिताभ बच्चन यांच्यापासून दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्यासोबत देखील नीतू यांनी स्क्रिन शेअर केली.

बॉलिवूडमध्ये काम करत असताना, नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. अशात ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अखेर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आज कपूर कुटुंबियांची सून आणि बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून नीतू कपूर रॉयल आयुष्य जगत आहेत.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा