रेखा यांच्या गाडीसमोर चाहता झाला आडवा, अभिनेत्रीला मिठी मारण्याचा आग्रह केला आणि मग…

बॉलिवूड कलाकारांचे अनेक चाहते असतात. पण काही चाहते खूपच वेडे असतात. ते आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्यासाठी काहीही करु शकतात. असाच एक चाहता अभिनेत्री रेखा यांचा देखील आहे. त्याने रेखा यांच्या गाडीसमोरच आडवा होत त्यांना मिठी मारण्याची मागणी केली.

रेखा यांच्या गाडीसमोर चाहता झाला आडवा, अभिनेत्रीला मिठी मारण्याचा आग्रह केला आणि मग...
Follow us
| Updated on: Dec 07, 2024 | 11:51 PM

बॉलिवूडची ब्यूटी क्वीन रेखा यांनी ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये हजेरी लावली होती. रेखा यांनी कपिल शर्माच्या प्रश्नांची उत्तरे देताना चाहत्यांच्या इच्छा देखील पूर्ण केला. रेखा यांनी सांगितले की, त्या अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या रिॲलिटी शोचा प्रत्येक भाग पाहतात. त्यातील प्रत्येक डायलॉग लक्षात ठेवतात, रेखा यांनी कपिल शर्मा यांच्या शोमधील त्यांच्या एका वेड्या चाहत्याबद्दलचा किस्साही सांगितला. त्या चाहत्याची जिद्द काय होती. या चाहत्यापासून रेखा यांनी कशी सुटका केली. हे देखील त्यांनी सांगितले.

कपिल शर्माने विचारले की मॅडम, असे काही चाहते आहेत जे कधीकधी घाबरवतात. असा वेडा चाहता तुम्हाला कधी भेटला आहे का? तेव्हा रेखा यांनी सांगितले की, त्यांचे असे करोडो चाहते आहेत आणि पण एक चाहता असा होता जो त्यांच्या गाडीसमोर येऊन झोपला होता.

रेखा म्हणाल्या की, एका चाहता त्यांच्या कारच्या समोर झोपला. या चाहत्याने मला मारून टाका असे ओरडून सांगितले. मला जर गळाभेट दिला नाही तर मला मारुन टाका. अर्चना पूरण सिंह यांनी विचारलं की, तुम्ही त्याला कसं टाळलंस.

तेव्हा पब्लिकमध्ये बसलेला एक चाहता ओरडला – मॅडम, तुम्ही त्याला मिठी मारली असेल. रेखा लगेच ओरडली – कोण म्हणाले? कोण म्हणाले? जेव्हा एका व्यक्तीने सार्वजनिकरित्या हात वर केला तेव्हा रेखा म्हणाली – तुम्ही अगदी बरोबर आहात. रेखा म्हणाली- याला म्हणतात फॅन्ससोबतचे खरे प्रेम. याच्याशी माझा काहीही संबंध नसल्याचे रेखा म्हणाल्या. त्याच दिवशी मी आणखी एक चाहता मिळवला.

जळगावात रेल्वे अपघातातील ११ बळी प्रवाशांची ओळख पटविण्याचे काम सुरु
जळगावात रेल्वे अपघातातील ११ बळी प्रवाशांची ओळख पटविण्याचे काम सुरु.
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं.
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं.
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्.
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय.
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर.
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार.
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'.
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.