AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वरा भास्करचा शाहरुख खानवर गंभीर आरोप, म्हणाली माझे आयुष्य उद्ध्वस्त…

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे चित्रपट बघितल्यापासून मी राजच्या शोधात आहे. मात्र, मला खूप दिवसांनी कळाले की, राजसारखे कोणतेच व्यक्तमहत्व नाहीयं. मी कितीतरी दिवस माझ्या आयुष्यात राजला शोधत होते.

स्वरा भास्करचा शाहरुख खानवर गंभीर आरोप, म्हणाली माझे आयुष्य उद्ध्वस्त...
| Edited By: | Updated on: Sep 11, 2022 | 1:21 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) कायमच वादाच्या भोवऱ्यात अडकते. स्वरा आणि वाद हे समीकरण जुनेच आहे. विषय कोणताही असो स्वरा स्वत: चे मत मांडायला मागे पुढे कधीच बघत नाही. बऱ्याच वेळा कंगना रानाैतशी (Kangana Ranaut) देखील स्वरा सोशल मीडियावर पंगा घेते. आता स्वरा तिच्या एका विधानामुळे चांगलीच चर्चेत आलीयं. यावेळी तिने बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खानवर एक गंभीर आरोप (Accusation) केलायं. स्वराने शाहरुख खानवर केलेल्या आरोपाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोयं.

शाहरुख खानवर स्वरा भास्करने केले हे गंभीर आरोप

एका मुलाखतीत स्वराने शाहरुख खानवर मोठा आरोप केलायं. स्वरा म्हणाली की, शाहरुख खानने माझी लव्ह लाईफ खराब केलीयं. स्वराचा हा आरोप ऐकून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. मिडडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्वरा भास्कर म्हणाली की, आदित्य चोप्रा आणि शाहरुख खानमुळे माझे लव्ह लाईफ खराब झाली असून मी तरूण वयात असताना दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हा चित्रपट बघितला होता.

स्वरा म्हणाली माझी लव्ह लाईफ खराब झाली…

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे चित्रपट बघितल्यापासून मी राजच्या शोधात आहे. मात्र, मला खूप दिवसांनी कळाले की, राजसारखे कोणतेच व्यक्तिमहत्व नाहीयं. मी कितीतरी दिवस माझ्या आयुष्यात राजला शोधत होते. यामुळे मी लव्ह लाईफमध्ये खूप हॅपी नव्हते. सिंगल लाईफ जगणे खूप कठीण असून जोडीदार शोधणे देखील अवघड आहे, असे स्वरा भास्करने मुलाखतीमध्ये सांगितले.

Follow Us
उद्धव ठाकरेंमुळेच शिंदे आज फडणवीसांच्या मंत्रिमंडळात; राऊतांचा पलटवार
उद्धव ठाकरेंमुळेच शिंदे आज फडणवीसांच्या मंत्रिमंडळात; राऊतांचा पलटवार.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रकरणात कर्नाटकात गुन्हा दाखल
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रकरणात कर्नाटकात गुन्हा दाखल.
वन्यजीवांनाही सोडलं नाही, भोंदू खरातचे किळसवाणे कारनामे उघड
वन्यजीवांनाही सोडलं नाही, भोंदू खरातचे किळसवाणे कारनामे उघड.
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा.
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती....
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती.....
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी.
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती.
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती.
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या.
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.