AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

 ‘या’ महत्वाच्या निर्णयानंतर बाॅलिवूड स्टार्सने केला काैतुकांचा वर्षाव, वाचा काय घडले?

या महत्वाच्या निर्णयानंतर बाॅलिवूडमधील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. 

 'या' महत्वाच्या निर्णयानंतर बाॅलिवूड स्टार्सने केला काैतुकांचा वर्षाव, वाचा काय घडले?
'पठाण' सिनेमानंतर शाहरुख खान चाहत्यांना देणार मोठं गिफ्ट; ज्यासाठी अभिनेता करतोय प्रचंड मेहनत
| Updated on: Oct 28, 2022 | 8:41 AM
Share

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंना समान मॅच फी देण्याचा महत्वाचा आणि अत्यंत मोठा निर्णय घेतलाय. गुरुवारी याची घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शाहने केलीये. बीसीसीआयच्या या निर्णयाचे काैतुक आता सर्वच स्तरातून केले जातंय. बीसीसीआयने हे पाऊल टाकून एक वेगळे उदाहरण नक्कीच तयार केलंय. जय शाहने यासंदर्भातील एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती.

बीसीसीआयच्या या निर्णयाचे काैतुक बाॅलिवूड स्टार देखील करताना दिसत आहेत. यासंदर्भात अनेक कलाकारांनी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. शाहरुख खानपासून ते अनुष्का शर्मापर्यंत सर्वांनी पोस्ट शेअर केल्या. महिला क्रिकेटपटूंना कसोटी सामन्यांसाठी 15 लाख, एकदिवसीय सामन्यांसाठी 6 लाख आणि टी-20 सामन्यांसाठी 3 लाख रुपये देण्यात येणार आहेत.

शाहरुख खानने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, हा एक चांगला फ्रंटफूट शॉट आहे, खेळ पाहिला जातो, तो अनेक गोष्टींमध्ये समानता शिकवतो, यातून अनेकांनी प्रेरणा घेणे आवश्यक आहे…अनुष्का शर्मानेही इंस्टाग्राम स्टोरीवर ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर केला असून बीसीसीआयच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे. अनुष्काचा हा स्क्रीनशॉट व्हायरल होतोय.

तापसी पन्नूनेही बीसीसीआयच्या या निर्णयाचे काैतुक करत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. तापसीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, समान कामासाठी समान वेतनाच्या दिशेने हे एक अत्यंत मोठे पाऊल नक्कीच आहे…बीसीसीआयचे आभार…बीसीसीआयच्या या निर्णयाचे आता सर्वत्र काैतुक केले जात आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...