AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gangubai Kathiawadi Box Office Collection Day 2 : आलिया भट्टच्या ‘गंगूबाई’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, दुसऱ्या दिवशीही इतकी कमाई!

आलिया भट्टचा 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाला चाहत्यांकडून उदंड प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. संजय लीला भन्साळी यांच्या गंगूबाई या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भरपूर कमाई केली आहे, ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनीही सांगितले आहे की, आलियाचा हा चित्रपट कोरोना आणि लॉकडाऊनपासून सुरू आहे.

Gangubai Kathiawadi Box Office Collection Day 2 : आलिया भट्टच्या 'गंगूबाई'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, दुसऱ्या दिवशीही इतकी कमाई!
आलिया भट्टच्या गंगूबाईची बॉक्स ऑफिस चांगली कमाईImage Credit source: इंस्टाग्राम
| Updated on: Feb 27, 2022 | 10:22 AM
Share

मुंबई : आलिया भट्टचा (Alia Bhatt) ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) या चित्रपटाला चाहत्यांकडून उदंड प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या गंगूबाई या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भरपूर कमाई केली आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श (Taran Adarsh)  यांनीही सांगितले आहे की, आलियाचा हा चित्रपट कोरोना आणि लॉकडाऊनपासून सुरू आहे. सर्वाधिक कमाई करणारा हा तिसरा चित्रपट आहे. आलियाच्या गंगूबाईने ओपनिंग डेला 10.05 कोटी रुपये कमवले होते.

दुस-या दिवशी चित्रपटाचा 14 कोटींचा गल्ला

दुस-या दिवशी चित्रपटाने 14 कोटींचा गल्ला केला. त्यामुळे संजय लीला भन्साळी यांचा हा चित्रपट येत्या काही दिवसात नक्कीच धमाल करेल असा विश्वास आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या ट्विटनुसार, आलिया भट्टचा चित्रपट पॅंडेमिक टाइममध्ये तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. पहिल्या क्रमांकावर, रोहित शेट्टीचा अक्षय कुमार स्टारर चित्रपट सूर्यवंशी याने 26,29 कोटींची कमाई करून पहिले स्थान मिळवले आहे. दुसरा क्रमांक रणवीर सिंहच्या 83 ने 12.64 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्याचवेळी गंगूबाई काठियावाडी आता 10.50 कोटी रुपयांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

इथे पाहा तरण आदर्श यांचे ट्विट

गंगूबाई काठियावाडी चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद

आलिया भट्ट या चित्रपटात गंगा जगजीवनदास काठियावाड़ यांच्या भूमिकेत आहे. मुंबईला जाऊन हिरोईन बनण्याचे स्वप्न पाहणारी गंगा, पण हिरोईन बनण्याचे स्वप्न दाखवून गंगासोबत असे काही घडते ज्याचा तिने स्वप्नातही विचार केला नसेल. गंगाचा प्रियकर तिला फक्त काही पैशांसाठी विकतो. मग गंगा गंगूबाई बनून तिच्या आयुष्याला नव्याने सुरुवात करते. गंगूने आपले जीवन समाजसेवेसाठी समर्पित केले. हे सर्व या चित्रपटामध्ये दाखवण्यात आले आहे.

संबंधित बातम्या : 

Controversy: कंगना आणि जावेद अख्तर यांचा वाद टोकाला, दिंडोशी सत्र न्यायालयाने निर्णय राखून ठेवला, वाचा संपूर्ण प्रकरण सविस्तर!

Gangubai Kathiawadi : ‘गंगुबाई’ सुपरहिट!, पहिल्याच दिवशी साडे दहा कोटींची कमाई

ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.