Gangubai Kathiawadi : ‘गंगुबाई’ सुपरहिट!, पहिल्याच दिवशी साडे दहा कोटींची कमाई

आयेशा सय्यद, मुंबई : अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay leela Bhansali) यांचा गंगुबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. पहिल्याच दिवशी सिनेमागृहाबाहेर हाऊसफुलचे बोर्ड पहायला मिळत आहेत.  या सिनेमाने पहिल्याच दिवशी साडे दहा कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाविषयी मागच्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. संजय […]

Gangubai Kathiawadi : 'गंगुबाई' सुपरहिट!, पहिल्याच दिवशी साडे दहा कोटींची कमाई
गंगुबाई काठियावाडी
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 12:52 PM

आयेशा सय्यद, मुंबई : अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay leela Bhansali) यांचा गंगुबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. पहिल्याच दिवशी सिनेमागृहाबाहेर हाऊसफुलचे बोर्ड पहायला मिळत आहेत.  या सिनेमाने पहिल्याच दिवशी साडे दहा कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाविषयी मागच्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. संजय लीला भन्साळी यांचा सिनेमा म्हटलं की बिग बजेट भव्यदिव्य सेट… तसाच हा एक सिनेमा आहे. आलिया भटने साकारलेली गंगुबाई काठियावाडीची भूमिका अनेकांना प्रभावित करतेय. सिनेमातील गाणी, डायलॉग सोशल मीडियावर हिट ठरत आहेत. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अनेक ठिकाणी शो हाऊसफुल्ल झालेत. अनेक थिएटरमध्ये तिकीटं मिळणं मुश्किल झालंय. ऑनलाईनही तिकिटं बुक होत नाहीयेत. संजय लीला भन्साळी आणि सुपरहिट सिनेमा हे समीकरण या चित्रपटानेही कायम ठेवलयं.

पहिल्याच दिवशी साडे दहा लाखांची कमाई

अभिनेत्री आलिया भट आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा गंगुबाई काठियावाडी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. पहिल्याच दिवशी सिनेमागृहाबाहेर हाऊसफुलचे बोर्ड पहायला मिळत आहेत. या सिनेमाने पहिल्याच दिवशी साडे दहा कोटींची कमाई केली आहे. संजय लीला भन्साळी आणि सुपरहिट सिनेमा हे समीकरण या चित्रपटानेही कायम ठेवलयं.

तिकिटं मिळणं मुश्किल

आलिया भटचा गंगुबाई काठियावाडी हा सिनेमा नुकताच रिलीज झालाय. या सिनेमाला तुफान प्रतिसाद मिळतोय. अनेक ठिकाणी हाऊसफुलचे बोर्ड लागलेत. अनेक थिएटरमध्ये तिकीटं मिळणं मुश्किल झालंय. ऑनलाईनही तिकिटं बुक होत नाहीयेत.

संजय लीला भन्साळी यांचा सिनेमा म्हटलं की बिग बजेट भव्यदिव्य सेट… तसाच हा एक सिनेमा आहे. सिनेमात दाखवण्यात आलेला कामाठीपुरा भाग भव्य दाखवण्यात आला आहे. सिनेमात करीम लालाची दिमाखदार एन्ट्री दाखवण्यात आली आहे.गंगुबाई काठियावाडी या सिनेमा अनेक कलाकार या एकाच सिनेमात पहायला मिळतात. पहिलं नाव म्हणजे अर्थात आलिया भट जिने गंगुबाई हे पात्र साकारलं आहे. दुसरं नाव म्हणजे अजय देवगण. त्याने करीम लालाचं पात्र साकारलं आहे. याशिवाय हुमा कुरेशी, शंतनू माहेश्वरी, विजय राझ असे अनेक कलाकार या सिनेमात तुम्हाला एकत्र पडद्यावर पहायला मिळतात.

संबंधित बातम्या

8 दोन 75 चित्रपटाला 50 हून अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार, समाजभान जागृत करणारा सिनेमा

“मला आत्महत्या करावीशी वाटत होती”, सलमान खानचा धक्कादायक खुलासा

ऋतिक रोशनने शेअर केला सबा आझाद आणि इमाद शाहचा फोटो, म्हणाला…

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.