AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल याने सुष्मिता सेनला दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा…

सुष्मिता सेनला चाहते मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर शुभेच्छा देताना दिसत आहेत.

एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल याने सुष्मिता सेनला दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा...
| Updated on: Nov 19, 2022 | 4:29 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आज तिचा 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. सुष्मिता सेनला चाहते मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर शुभेच्छा देताना दिसत आहेत. सुष्मिता देखील सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते आणि आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. सुष्मिता नेहमीच तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. आज जरी सुष्मिताचा 47 वा वाढदिवस असला तरीही एका 25 वर्षांच्या मुलीसारखी सुष्मिताचा दिसते.

बाॅलिवूडमधील अनेक स्टार्सने सुष्मिताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुष्मिताचा एक्स बॉयफ्रेंड अर्थात रोहमन शॉल याने देखील सुष्मिताला वाढदिवसाच्या खास पध्दतीने शुभेच्छा दिल्या आहेत. इतकेच नाही तर सुष्मिताचा एक फोटोही त्याने शेअर केला आहे.

Sushmita Sen

रोहमन शाॅलने जो सुष्मिताचा फोटो शेअर केला आहे, त्यामध्ये सुष्मिताचा लूक एकदम जबरदस्त दिसतोय. इतकेच नाही तर  47 असे त्या फोटोवर लिहून पुढे एक दिल देखील दिला आहे. आता रोहमनची हिच पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल जवळपास दोन वर्ष ऐकमेकांना डेट करत होते. या दोघांची बाँडिंग अजूनही खूप चांगली आहे. काही गोष्टींमुळे दोघांमध्ये बिनसले. परंतू आजही हे दोघे खूप चांगले मित्र नक्कीच आहेत. नाते संपल्यानंतर रोहमनने एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती.

रोहमन शॉल हा सुरूवातीपासूनच सुष्मिता सेनचा खूप मोठा फॅन होता. काही दिवसांपूर्वी ललित मोदी यांनी सुष्मिता सेनसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तेंव्हापासून अनेक चर्चांना उधाण आले. इतकेच नव्हे तर सुष्मिता आणि ललित मोदी लग्न करणार असल्याच्या चर्चा देखील सुरू आहेत.

Follow Us
कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी साकारली राहुल गांधींची सुंदर रांगोळी
राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याला उस्फुर्त प्रतिसाद! कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी सकारली सुंदर रांगोळी
पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुणांकडून खास भेट...
कार्यकर्त्यांचा उत्साह! पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुण देणार छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती
पुण्यात राहुल गांधींची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; महाराष्ट्रातील राजकारणाब
पुण्यात राहुल गांधींची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; महाराष्ट्रातील राजकारणाबाबत चर्चा, अगामी काळात...
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची...
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची जय्यत तयारी
सणासुदीपूर्वी चंद्रपूरमध्ये साखरेचे भाव गगनाला, सर्वसामान्यांचे बजेट
सणासुदीपूर्वी चंद्रपूरमध्ये साखरेचे भाव गगनाला, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप: राहुल गांधींच्या...
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप: राहुल गांधींच्या प्रचारासाठी इन्फ्लुएंसर्सना तब्बल...
Abdul Sattar: मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांचे मोठे विधान;
Abdul Sattar: मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांचे मोठे विधान; जरांगेंना चर्चेतून न्याय देणार
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली? काल रात्री घेतलेल्या बैठीकीनंतर आज...
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली? काल रात्री घेतलेल्या बैठीकीनंतर आज पुन्हा कोअर कमिटीची मिटिंग सुरु
राजकीय हालचालींना वेग! निधी वाटपाच्या वादावरून पार्थ पवारांचं...
राजकीय हालचालींना वेग! पुण्यातील निधी वाटपाच्या वादावरून पार्थ पवारांचा थेट चंद्रकांत पाटलांना फोन
मोठी घोषणा! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा आयोजित
मोठी घोषणा! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा आयोजित, दिल्लीत हालचालींना वेग