AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनुष्का शर्मा ते अनन्या पांडे, बॉलिवूडच्या कलाकारांनी शेअर केल्या वडिलांसोबतच्या आठवणी!

‘फादर्स डे’च्या निमित्ताने बी-टाऊन सेलिब्रिटी अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma), अनन्या पांडे (Ananya panday), कृती सेनॉन (Kriti Sanon), जान्हवी कपूर (Janhvi Kapoor), सारा अली खान (Sara Ali khan) आणि इतर बर्‍याच कलाकारांनी रविवारी (20 जून) आपल्या वडिलांसाठी खास पोस्ट शेअर केल्या.

अनुष्का शर्मा ते अनन्या पांडे, बॉलिवूडच्या कलाकारांनी शेअर केल्या वडिलांसोबतच्या आठवणी!
फादर्स डे
| Edited By: | Updated on: Jun 21, 2021 | 3:45 PM
Share

मुंबई : ‘फादर्स डे’च्या निमित्ताने बी-टाऊन सेलिब्रिटी अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma), अनन्या पांडे (Ananya panday), कृती सेनॉन (Kriti Sanon), जान्हवी कपूर (Janhvi Kapoor), सारा अली खान (Sara Ali khan) आणि इतर बर्‍याच कलाकारांनी रविवारी (20 जून) आपल्या वडिलांसाठी खास पोस्ट शेअर केल्या. या विशेष दिवशी आपल्या वडिलांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेतला. काहींनी आपले बालपणीचे फोटो शेअर करत आठवणीना उजाळा दिला. तर, काहींनी सध्याचे फोटो शेअर करत वडिलांना सुपर हिरो म्हटले आहे (Bollywood Actor and actress share photo with father on the occasion of Fathers day).

पाहा सेलिब्रेटींच्या पोस्ट :

View this post on Instagram

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

अभिनेत्री अनुष्का शर्माने वडील अजय कुमार शर्मा, पती विराट कोहली आणि सासरे अर्थात विराटचे वडील यांचे फोटो करत त्यांना ‘फादर्स डे’च्या शुभेच्छा दिल्या होत्या.

View this post on Instagram

A post shared by Ananya ?? (@ananyapanday)

अभिनेत्री अनन्या पांडे हिने ‘कुलेस्ट फादर’ म्हणत वडील चंकी पांडेसह थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Kriti (@kritisanon)

कृती सेनॉन हिने वडिलांसोबतचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात तिने आपल्या बालपणीचा व्हिडीओ शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

‘हा हुं में पापा की परी’, म्हणत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने देखील वडील शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला आहे.

सारा अली खान हिने भाऊ आणि वडिलांसोबतचा फोटो शेअर केला आहे.

अभिनेता विक्की कौशलने देखील आपला बालपणीचा फोटो शेअर करून वडिलांना ‘फादर्स डे’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

(Bollywood Actor and actress share photo with father on the occasion of Fathers day)

हेही वाचा :

Avika Gor | लग्नाविनाच ‘बालिका वधू’ 18 वर्षांनी मोठ्या सहकलाकाराच्या बाळाची आई?

World Music Day 2021 | जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने गायिका ‘सावनी रविंद्र’ची चाहत्यांची खास भेट! नवं मल्याळम गाणं रिलीज

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.