International Yoga Day 2021: आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुहूर्तावर नेटफ्लिक्सवरील योगा सीरीजच्या सोबतीने करा मनाची कवाडे खुली!

शारीरिक व्यायामाच्या जोडीलाच योगा मुळे मनही शांत होते आणि स्वतःच्या आत डोकवून स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येते. म्हणूनच आम्ही नेटफ्लिक्सवरून काळजीपूर्वक निवडलेल्या माहितीपटांची यादी देत आहे. त्यातून तुम्हांला वेगवेगळ्या दृष्टीकोनातून विचारीपणाने जाणीवपूर्वक योगाकडे बघायला मदत होईल.

1/5
निरोगी आयुष्य
निरोगी आयुष्य
2/5
हेडस्पेस गाईड टू मेडीटेशन : हेडस्पेस मैत्रीपूर्ण आणि अॅनिमेटेड पद्धतीने ध्यानधारणेचे फायदे दाखवताना त्यासाठीचे तंत्र देखील सांगते. ही सीरीज तुम्हाला स्वतःचा सराव सुरु करता येण्यासाठी आणि ध्यानधारणेसाठी मार्गदर्शन करते.

3/5
द माइंड, एक्सप्लेन्ड : तुम्ही मानसशास्त्राचा अभ्यास करणारे तज्ज्ञ असा किंवा मन या गोष्टीबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याची इच्छा असणारे इच्छुक असा, इमा स्टोन सादर करत असलेली ही सीरीज तुम्हाला स्वप्नं, चेतना आणि अगदी अस्वस्थता यांचाही अनुभव करून देईल.

4/5
‘मिनीमॅलीझम’ अ डॉक्युमेंटरी अबाऊट इंम्पॉर्टन्ट थिंग्ज : भौतिकवाद किंवा ऐहिकवादातली अर्थशून्यता दाखवून देणे, हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन काढलेला हा माहितीपट तुम्हाला साधेपणातले समाधान, परिपूर्ती शोधायला सांगतो.

5/5
राम दास, गोइंग होम : अध्यात्मिक गुरू बाबा रामदास या माहितीपटातून जीवन मरणाचा खोलवर अर्थ समजावून सांगतात. 2018च्या डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट अंतर्गत विभागात ‘अॅकॅडमी अॅवॉर्डस ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स’ तर्फे स्पर्धक म्हणून हा माहितीपट निवडण्यात आला होता.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI