AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold Rate: खुशखबर! सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण, आजच खरेदी करा, आज 10 ग्रॅमसाठी…

Todays Gold Rate: गेल्या दहा दिवसांमध्ये सोन्याच्या दरात चांगलीच घसरण झाली आहे. आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती ते जाणून घ्या...

| Updated on: Mar 09, 2026 | 1:50 PM
Share
गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या अमेरिका व इराण यांच्यातील युद्धाचा जळगावच्या सराफ बाजारातील सोन्या आणि चांदीच्या दरावर मोठा परिणाम झाला आहे. पण आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे समोर आले आहे.

1 / 5
28 फेब्रुवारी रोजी सोन्याचे दर विना जीएसटी 1 लाख 68 हजार रुपये होते. तर आजचे सोन्याचे दर हे विना जीएसटी 1 लाख 60 हजार रुपयांवर आले आहेत. दहा दिवसांपूर्वी चांदीचे दर 2 लाख 90 हजारांवर होते. तेच दर आज 2 लाख 66 हजार रुपयांवर आले आहेत.

2 / 5
दोन वर्षांपासून सतत वाढत राहणाऱ्या सोन्याच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे. दहा दिवसात सोन्याचे दर तब्बल 8 हजार रुपयांनी तर चांदीच्या दरात तब्बल 24 हजार रुपयांची घसरण झाली आहे. आज देखील सोन्याच्या दरात एक हजार रुपयांची तर चांदीच्या दरात 2 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

3 / 5
आज 	10 ग्रॅम सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 64 हजार 800 रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 73 हजार 980 रुपयांवर पोहोचले आहेत. सोन्याच्या चांदीच्या दरात चढ उतार होत असल्याने ग्राहक वेट अँड वॉच च्या भूमिकेत असल्यामुळे ग्राहकांची संख्या मंदावली आहे.

4 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

5 / 5
Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप